'स्त्री 2' ने मोडला ह्रतिकच्या चित्रपटाचा रेकॉर्ड, अभिनेत्याने दिली ही प्रतिक्रिया
गेल्या एक महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.
Sep 22, 2024, 12:41 PM ISTStree 2: 'आज की रात' गाणाच्या कोरिओग्राफरला अटक, ज्युनिअरवर बलात्कार केल्याचा आरोप
Famous Choreographer Arrested: 'आज की रात' या स्त्री 2च्या चित्रपटातील गाण्याच्या प्रसिद्ध कोरिओग्राफरने 21 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 20, 2024, 12:07 PM ISTबॉलिवूडमध्ये 'स्त्री 2' चा गदर! जवान, पठाण चित्रपटांचे रेकॉर्ड अक्षरश: चिरडले; एकट्या श्रद्धा कपूरने अख्खं बॉलिवूड हलवलं
'स्त्री 2'ने (Stree 2) बॉलिवूडमध्ये अक्षरश: वादळ आणलं असून, कोणीही अपेक्षा केली नव्हती इतकी जबरदस्त कारवाई केली आहे. 'स्त्री 2' ने शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) जवान (Jawan) चित्रपटाने केलेल्या कमाईचा आकडा पार केला आहे.
Sep 18, 2024, 03:07 PM IST
'स्री 2' च्या टीम मेंबरविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रकरणी FIR! 21 वर्षीय तरुणी म्हणाली, 'अनेकदा...'
Stree 2 Team Member Booked For Sexual Assault: तुम्ही या कलाकाराच्या कलेचा नमुना सोशल मीडियावर अनेकदा पाहिला असेल. या कलाकाराविरुद्ध तक्रार दाखल करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Sep 17, 2024, 09:31 AM ISTStree 2 Box Office: 'स्त्री 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, 31 दिवसांमध्ये केली 'इतकी' कमाई
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. 31 व्या दिवशी देखील चित्रपटाने केली कोटींमध्ये कमाई.
Sep 15, 2024, 03:34 PM IST'स्त्री 2' चित्रपटातील 'या' गाण्याचं प्रियंका चोप्राकडून कौतुक, म्हणाली...
'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात तमन्ना भाटियाने खास परफॉर्मन्स केला आहे. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता प्रियांका चोप्रानेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
Sep 11, 2024, 12:19 PM IST600 कोटींच्या कमाईनंतर देखील श्रद्धा कपूर 'या' बाबतीत दीपिका पादुकोणला टक्कर देऊ शकत नाही
'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर श्रद्धा कपूरचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. 2024 मधील सर्वात हिट चित्रपट देऊन श्रद्धा कपूरने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे.
Sep 1, 2024, 07:26 PM IST'तुझा आधार कार्डवरचा फोटो अपलोड कर ना'; फॅनच्या रिक्वेस्टवर श्रद्धा म्हणाली, 'त्यात एवढी...'
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावरील पोस्टवर फॅनच्या विनंतीवर उत्तर देत म्हणाली...
Sep 1, 2024, 03:26 PM ISTप्रेमापोटी 25 मुलांचा मार खाल्ला, एकेकाळी 18 रुपये खिशात असणारा 'हा' अभिनेता इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक
Entertainment News : या अभिनेत्याकडे एकेकाळी जेवणासाठीही पैसे नव्हते आज कोटीच्या संपत्तीचा मालक आहे. कोण आहे 'हा' अभिनेता
Aug 31, 2024, 08:45 AM IST'स्त्री 3'मध्ये जना होणार सुपर खलनायक? अभिषेक बॅनर्जी म्हणाला, मला...
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'स्त्री 2' ची चर्चा असतानाच आता 'स्त्री 3' ची देखील चर्चा होऊ लागली आहे. अशातच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Aug 29, 2024, 06:21 PM ISTस्त्री-2च्या यशाचं श्रेय फक्त श्रद्धा कपूरला दिल्याने सहकलाकार नाराज? अपारशक्ती खुरानाचे सुचक वक्तव्य; म्हणाला, बात खुलेगी तो...
Stree 2 Film Credit War: स्त्री या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. आता मात्र या चित्रपटावरुन वेगळीच चर्चा रंगली आहे.
Aug 27, 2024, 10:20 AM IST
Rajkumar Rao नावासोबत का जोडत नाही आडनाव? 'स्त्री 2' च्या विक्कीने सांगितलं खरं कारण
'स्त्री 2'च्या यशानंतर राजकुमार रावच्या नावाची चर्चा ही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्यासोबत होत आहे. या सिनेमाने सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. या सगळ्यात राजकुमार रावच्या खरं आडनाव पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आलं आहे.
Aug 26, 2024, 02:17 PM ISTतमन्ना झाली राधा; पण तिच्यासोबत दिसणारा ‘तो’ विजय नव्हे, तर आणखी कोण?
जन्माष्टमीआधीच सगळ्यांना त्याचा किती उत्साह आहे हा पाहायला मिळतोय. त्याच्या आधी तमन्ना ही कृष्णाच्या रंगात रंगली आहे. तर तमन्नाचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यासोबत चर्चा आहे ती म्हणजे तिच्यासोबत दिसणाऱ्या मुलाची...
Aug 23, 2024, 05:34 PM IST'स्त्री 2' मधील 7 फूट 6 इंचांचा 'सरकटा' व्हिलन कोणी साकारलाय माहितीये का? कोण आहे हा सुनील कुमार?
'स्त्री 2' चित्रपटातील व्हिलनचीही सध्या चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान अनेकांना हा सरकटा साकारणारा अभिनेता कोण आहे याची उत्सुकता आहे.
Aug 21, 2024, 06:10 PM IST
वरुण धवनला खरंच मुली आवडत नाहीत? श्रद्धा कपूरने सांगितला जुना किस्सा
Varun Dhwan Does not Like Women : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.
Aug 20, 2024, 01:40 PM IST