गणेशोत्सवासासाठी कोकणात जा मोफत, राज्य सरकारचं चाकरमान्यांसाठी गिफ्ट
येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: कोकणतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता. राज्याच्या कानकोपऱ्यात राहाणारे चाकरमणी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातात.
Sep 15, 2023, 06:18 PM ISTBeed | शेतकऱ्यांच्या हक्कावर कुणाचा डल्ला? विमा कंपन्यांनी शोधलं गौडबंगाल
Beed Farmers On Crop Insurance
Sep 15, 2023, 01:00 PM ISTMaharashtra | 'दुष्काळी भागात सर्व्हेकरून शेतकऱ्यांना मदत करा'- अण्णा हजारे
Anna Hajare Reaction On Farmers
Sep 14, 2023, 01:20 PM ISTPolitics | 'आरक्षण संपवण्याचा घाट' कंत्राटी भरतीवरून वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप
Opposition Leader Vijay Wadettiwar On Contract Recruitment
Sep 13, 2023, 07:00 PM ISTSambhajinagar | ओबीसी समाजाचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Sambhajinagar OBC Agitation
Sep 13, 2023, 01:45 PM ISTNagpur | ओबीसी समाज आक्रमक? आंदोलन तीव्र करण्याचा सरकारला इशारा
Nagpur OBC Agitation 4th Day
Sep 13, 2023, 01:20 PM ISTMaharastra Politics : 'तुम्हाला एवढीच हौस असेल तर...', रोहित पवारांचा सणसणीत टोला!
Rohit Pawar On Contract Employees : कंत्राटी भरतीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
Sep 12, 2023, 02:48 PM ISTNagpur | 'सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये', अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
NCP Anil Deshmukh On Kunbi Reservation Protest
Sep 12, 2023, 02:45 PM IST'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर
उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतक-यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Sep 8, 2023, 04:29 PM ISTसायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकाराचा मोठा निर्णय, 24 तास कॉल सेंटर
इंटरनेटच्या युगात सर्वच ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 6, 2023, 08:13 PM ISTMaratha Reservation | राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; मराठा आरक्षणावर चर्चा होणार?
Maratha reservation Possibility of discussion State Cabinet meeting today
Sep 6, 2023, 09:40 AM ISTजीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ
मराठा आरक्षणाचा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. सरकारने जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला आता घाम फुटला आहे.
Sep 5, 2023, 07:13 PM ISTMaratha Reservation | मराठा आंदोलन लाठीचार्ज निषेधार्थ राज्यभरात बंदची हाक
Maratha movement calls for state wise bandh to protest lathi charge
Sep 4, 2023, 11:25 AM ISTMaratha Reservation | जालन्यात सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ
Jalna Maratha Protester And Government Meeting End Without Solution
Sep 4, 2023, 10:25 AM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथी गृहावर आज बैठक
CM Eknath Shinde Called meeting For Maratha Reservation At Sahyadri Guest House
Sep 4, 2023, 09:45 AM IST