st bus

एसटीने टाकली 'कात' ! लालपरी धावणार इलेक्ट्रिकवर, पुणे - नगर मार्गावर पहिली सेवा

First electric ST service on Pune-Ahmednagar route : सर्वसामान्यांची लाडकी. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी, अर्थात एसटी महामंडळ आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 

Jun 1, 2022, 10:53 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मोठा अपघात

NCP MLA Sangram Jagtap Car Accident : एसटीने कारला जोरदार धडक दिली. या अपघातातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे थोडक्यात बचावले आहेत.

May 17, 2022, 09:56 AM IST

प्रवाशांची लाडकी लालपरी पुन्हा पूर्वपदावर; ST महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ

ST STRIKE | गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील 'एसटी' सेवा विस्कळीत झाली होती. एसटी कामगारांचा संप सुरू होता. परंतू न्यायालयाच्या निकालानंतर एसटी कामगार आता पुन्हा कामावर रुजू होत आहेत.

Apr 15, 2022, 08:01 AM IST
Amravati ST Bus Truck Accident Passengers Injured PT59S
ST Bus Employee Union Leader PC 10 Jan 2022 PT7M27S

VIDEO : निलंबन आणि बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार

VIDEO : निलंबन आणि बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार

Jan 10, 2022, 04:15 PM IST

एसटी महामंडळाकडून Good News, यासाठी दिली मुदतवाढ

Good News from ST Corporation : एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.  

Dec 16, 2021, 03:26 PM IST