Asia Cup: '12 खेळाडूंसह खेळत होते,' भारताविरोधातील पराभवानंतर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची पोस्ट व्हायरल
आशिया कपमध्ये श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर लसिथ मलिंगा याने केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Sep 14, 2023, 12:21 PM IST
'मला रोहित शर्माची दया येते'; माजी श्रीलंकन क्रिकेटपटू असं का म्हणाला?
Asia Cup 2023 Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मागील 3 सामन्यांमध्ये सलग 3 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहितने अशाप्रकारे सलग 3 वेळा अर्धशतकं झळकावण्याची ही सातवी वेळ आहे.
Sep 14, 2023, 11:26 AM ISTAsia Cup 2023: एशिया कपच्या फायनलमधून 'ही' टीम पूर्णपणे बाहेर; पाकिस्तानवरही टांगती तलवार, पाहा फायनलचं गणित
Asia Cup 2023 Final Race: टीम इंडियाने ( Team India ) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर सुपर 4 राऊंडमधील एक टीम एशिया कपच्या बाहेर पडली आहे.
Sep 14, 2023, 09:44 AM ISTAsia Cup: भारत-श्रीलंका सामन्यात अजब घटना; प्लेइंग 11 मध्ये नसूनही 'या' खेळाडूला मिळाला अवॉर्ड
Asia Cup: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात सामना संपल्यानंतर अशा एक खेळाडूला अवॉर्ड मिळाला ज्याचा समावेश प्लेईंग 11 मध्ये नव्हताच. कोण आहे हा नेमका खेळाडू पाहूयात.
Sep 14, 2023, 08:17 AM ISTज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?
Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी...
Sep 13, 2023, 09:58 AM IST
श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' खेळाडू टीमसोबत आलाच नाही!
Shreyas Iyer, Asia Cup 2023: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर टीमसोबत प्रवास करत असल्याचं समोर आलंय. त्यावर बीसीसीआयने (BCCI) अधिकृत माहिती दिली.
Sep 12, 2023, 03:32 PM ISTAsia Cup 2023 : श्रीलंकेच्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; टीम इंडिया फायनल गाठवण्यावर प्रश्नचिन्ह!
Asia Cup 2023 : 9 सप्टेंबर रोजी सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात 21 रन्सने लंकेचा विजय झाला. या पराभवासह बांगलादेश एशिया कपमधून जवळपास बाहेर झाली आहे.
Sep 10, 2023, 07:59 AM IST'यामागील खरी गोष्ट समोर आली पाहिजे,' भारत-पाक सामन्याचा उल्लेख करत गावसकरांनी उपस्थित केली शंका
आशिया कपच्या आयोजनाची जबाबदारी यावेळी पाकिस्तानकडे असून हायब्रीड मॉडेलवर सामने खेळवले जात आहेत. पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत.
Sep 8, 2023, 07:31 PM IST
Asia Cup मध्ये नवा वाद: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने थेट जय शाहांकडे मागितले पैसे; कारण...
Pakistan Cricket Board Demands Money: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट जय शाह यांना ई-मेल केला असून यामधून त्यांनी पैशांची मागणी केली आहे. अनेक सामने श्रीलंकेत आयोजित केले जात असतानाही ही मागणी कशी करण्यात आली पाहा
Sep 7, 2023, 07:10 AM ISTपाकविरुद्ध 10 ला तर बांगलादेशविरुद्ध...; भारताचे Super-4 सामने किती तारखेला? किती वाजता?
Asia Cup 2023 Super 4 Matches: सुपर-4 मध्ये भारत 3 संघांविरोधात खेळणार आहे.
Sep 6, 2023, 11:29 AM ISTAsia CUP स्पर्धेदरम्यान मोठी बातमी, श्रीलंकेतले सामने रद्द होणार, टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार?
Asia CUP 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेत पाच सामने झालेत. एशिया कप स्पर्धा ऐन रंगात असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेचे श्रीलंकेतले सामना रद्द होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशात हे सामने पाकिस्तानात होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
Sep 4, 2023, 05:07 PM ISTYO-YO Test मध्ये विराटला मागे टाकणाऱ्या Shubman Gill च्या फिटनेसचं रहस्य काय?
Shubman Gill YO-Yo Test : शुभमन गिलने यो-यो टेस्टमध्ये 18.7 गुण मिळवले आहेत तर विराटचा स्कोअर 17.2 आहे. 23 वर्षांचा शुभमन न चुकता दररोज जीमला जातो. शुभमन गिल ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग देखील करतो, जो वेट ट्रेनिंगचा एक भाग आहे. यामुळे शरीराला भरपूर ताकद मिळते.
Aug 26, 2023, 03:56 PM ISTकोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या 'बागेश्री'ने श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास
Turtles Bageshri and Guha: बागेश्रीचा ट्रॅक पाहिला तर तो अधिक सुसंगतपणे सरळ रेषेत दिसतोय. ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. 'गुहा' कासव थोडे दक्षिणेकडे सरकले पण केरळ किनार्यापासून ते त्वरीत उत्तरेकडे वळल्याचे दिसून आले.
Aug 21, 2023, 03:57 PM ISTAsia Cup 2023 Schedule: आशिया कपच्या वेळापत्रकात मोठा झोल? चाहतेही बसले डोकं धरून!
Asia Cup-2023 Full Schedule : बुधवारी संध्याकाळी आशिया कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एशियन क्रिकेट काऊंसिलचे चीफ जय शहा ( Jay Shah ) यांनी ट्विट करत या वेळापत्रकाची माहिती दिली.
Jul 20, 2023, 08:23 AM ISTAsia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, 'या' देशात होणार IND vs PAK सामना
India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे.
Jul 12, 2023, 05:56 PM IST