पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराला सुवर्णपदक, तर मोना अगरवालची कांस्य पदकाला गवसणी
पॅरालिम्पिक 2024 या स्पर्धेचा दुसरा दिवस असून नेमबाज अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
Aug 30, 2024, 05:07 PM IST'या' युवा खेळाडूला बनायचंय भारतीय बॅडमिंटनमधला विराट कोहली
लक्ष्य सेन याने एका मुलाखतीत म्हंटले की तो भारतीय बॅडमिंटनचा विराट कोहली बनू इच्छितो. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली प्रमाणे लक्ष्य सेन याला बॅडमिंटनमधला सुपरस्टार व्हायचे आहे.
Aug 29, 2024, 06:28 PM ISTVinesh Phogat : 'मी मानसिकदृष्ट्या खचलीये, माझ्यासोबत जे झालं...', निवृत्तीवर विनेश फोगाट स्पष्टच म्हणाली
Vinesh phogat Reconsider Retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला. कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन 100 ग्रँम जास्त बसलं म्हणून तिला डिक्वॉलिफाय करण्यात आलं होतं. मात्र, भारतात तिचं चॅम्पियन सारखं स्वागत करण्यात आलं.
Aug 26, 2024, 12:03 AM IST'भारताचा सर्वात विश्वासार्ह ओपनर' जिगरी मित्राच्या निवृत्तीवर विराट कोहली काय म्हणाला?
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
Aug 25, 2024, 06:27 PM ISTक्रिकेट विश्वातील टॉप 10 आळशी, खराब फिल्डर्स; टिम इंडियाचे 3 महान खेळाडूदेखील यादीत
Aug 25, 2024, 10:40 AM IST40 लाखात विकली गेली विराटची जर्सी, धोनी- रोहितच्या बॅटवरही लागली मोठी बोली, ऑक्शन दरम्यान पडला पैशांचा पाऊस
ऑक्शनमध्ये काही क्रिकेटर्सने त्यांच्या वस्तू लिलावासाठी दिल्या होत्या. ज्यापैकी विराट कोहलीच्या जर्सीवर 40 लाखांची बोली लावण्यात आली.
Aug 24, 2024, 06:42 PM ISTइमाने खलीफच्या सपोर्टमध्ये उतरली अभिनेत्री तापसी पन्नू, म्हणाली 'उसेन बोल्ट आणि मायकल फेल्प्सला पण बॅन करा'
इमाने खलीफने बॉक्सिंगमध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचा प्रवास सोपा नव्हता, कारण तिला प्रत्येक सामन्यानंतर तिच्या लैंगिककतेबाबत प्रश्न विचारले जात होते.
Aug 22, 2024, 08:06 PM ISTविनेश फोगट उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? थेट बहीण बबिताशी होणार सामना?
शनिवारी विनेशच दिल्ली विमानतळावर आगमन झालं असून यावेळी तिचे चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले.
Aug 20, 2024, 06:22 PM ISTमनू भाकरला रक्षाबंधनला मिळालं खास गिफ्ट, स्वतः शेअर केला फोटो, पाहून तुम्हीही हसणं रोखू शकणार नाही
मनू भाकर आणि तिचा भाऊ अखिलने त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी भाऊ अखिलने दिलेल्या गिफ्टचा फोटो मनूने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.
Aug 19, 2024, 11:05 PM ISTतीच अॅक्शन, तोच वेग, तसाच यॉर्कर! टीम इंडियाला भेटली 'लेडी बुमराह'... Video पाहून थक्क व्हाल
Lady Bumrah : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्कूल ड्रेस परिधान केलेली एक मुलगी गोलंदाजी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मुलीची बॉलिंग अॅक्शन हुबेहुब बुम बुम बुमराहसारखी आहे.
Aug 19, 2024, 06:51 PM ISTCricket : विकेट घेतल्यावर पठ्ठयाने केलं अजब सेलिब्रेशन, पहिलं केलं सेल्युट मग बूट खोलून.... Video
इंटरनॅशनल क्रिकेट पासून ते लोकल टूर्नामेंटपर्यंतच्या सामन्यात विकेट घेतल्यावर किंवा शतक तसेच अर्धशतक लगावल्यावर खेळाडू आपापल्या स्टाईलने सेलिब्रेशन करताना दिसतात.
Aug 18, 2024, 03:06 PM ISTविनेशचं स्वागत करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? सोशल मीडियावर टीकेची झोड Video
उत्साहाच्या भरात गर्दीला मॅनेज करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अवमान झाला. सध्या याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून बजरंगला ट्रोल केलं जात आहे.
Aug 17, 2024, 06:42 PM ISTVinesh Phogat : 2032 पर्यंत खेळणार... निवृत्तीच्या निर्णयावरून विनेश फोगटचा यूटर्न? भावनिक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?
विनेशने अपात्रतेची कारवाई झाल्यावर कुस्तीतून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता विनेशने पुन्हा एकदा पोस्ट लिहून ती 2032 पर्यंत कुस्ती खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Aug 17, 2024, 11:36 AM ISTNeeraj Chopra : नीरज चोप्राची संपत्ती किती? आकडा पाहून डोळेच फिरतील
नीरज चोप्रा यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक जिंकवून देणारा एकमेव खेळाडू ठरला. नीरजला प्रसिद्धी मिळाल्यावर त्याच्या संपत्तीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे.
Aug 16, 2024, 07:07 PM IST
'5- 6 एकर जमीन तरी... ' भेट म्हणून म्हैस दिल्यावर अरशदने पत्नी समोरच सासऱ्यांना केलं ट्रोल, पाहा काय म्हणाला? Video
अरशद गोल्ड मेडल जिंकल्यावर त्याच्या सासऱ्यांनी त्याला एक म्हैस भेट म्हणून दिली. मात्र यावरून एका मुलाखतीत आपल्या पत्नी समोरच सासऱ्यांना उपहासात्मक टोमणा मारला.
Aug 16, 2024, 04:25 PM IST