Maharashtra Weather updates : उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार; पाहा कसं असेल देशभरातील हवामान
Maharashtra Weather updates : हवामानाचा अंदाज पाहता राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये वातावरण पूर्णपणे बदलणार असून, नागरिकांवर त्याचे परिणाम होताना दिसतील.
Oct 16, 2023, 07:49 AM IST
पुढील दोन दिवसांत परतीच्या पावसाची हजेरी; कोणत्या भागाला हवामान विभागाचा इशारा?
Maharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागांमधून पावसानं काढता पाय घेतल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आणि पाहता पाहता उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या.
Oct 13, 2023, 07:04 AM IST
Weather Update : पावसाळ्यानंतर हिवाळा सुरु होणारे की उन्हाळा? राज्यातील तापमानवाढ पाहून सर्वांनाच पडला प्रश्न
Maharashtra Weather Update : पुढील 10 दिवसांत कसं असेल राज्यातील हवामान? हवमान विभागानं नागरिकांना दिला इशारा असून, वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
Oct 12, 2023, 07:18 AM IST
Weather Update : आणखी तीव्र होणार 'ऑक्टोबर हिट'च्या झळा; नेमका किती दूर आहे हिवाळा?
Weather Update : देशातील बहुतांश भागांमधून पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता काही भागांमध्ये अचानकत पावसानं हजेरीही लावली आहे.
Oct 11, 2023, 07:06 AM IST
Weather Update : गेला गेला म्हणताना पावसानं पुन्हा मारली एन्ट्री; 'या' भागांमध्ये अचानक मुसळधार
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान विभागानं मागील बऱ्याच काळापासून सातत्यानं काही अंदाज वर्तवले आणि राज्यातून मान्सून आता माघारी फिरेल अशीही शक्यता व्यक्त केली.
Oct 10, 2023, 06:55 AM IST
Weather Update : मान्सूनची माघार, राज्यात उन्हाच्या झळा; देशात चाहूल देतोय हिवाळा
Maharashra Rain : पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरु झाला असून, येत्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
Oct 9, 2023, 07:31 AM IST
परतीच्या पावसामुळं देशातील 'या' राज्यांना बसणार फटका; तर 'इथं' होणार हिमवृष्टी
Maharashtra Rain : गणेशोत्सव गाजवणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर निघताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात वातावरण बऱ्याच अंशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 6, 2023, 07:39 AM IST
Video | सिक्किमध्ये ढगफुटीनं मोठं नुकसान; सैन्याचे 23 जवान बेपत्ता
Sikkim cloud Brust Teesta River Flash Flood Army Jawan Goes Missing
Oct 4, 2023, 11:40 AM ISTSikkim Floods Video : सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर नद्यांना रौद्र रुप; लष्कराचे 23 जवान बेपत्ता
Sikkim Floods : काही महिन्यांपूर्वी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये झालेल्या पूरामागोमाग आता सिक्कीममध्येही अशीच परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 4, 2023, 09:37 AM IST
धुळ्यातील लष्कराच्या जवानाला सिक्कीमध्ये वीरमरण; पार्थिव दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
Dhule News : धुळ्यातील जवानाला वीरमरण आल्याने संपूर्ण शिरपूर वाघाडीवर शोककळा पसरली आहे. धुळे सैनिक कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. मनोज माळी यांचे पार्थिव बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे.
Jul 6, 2023, 04:09 PM ISTसिक्कीमच्या नाथूला भागात मोठं हिमस्खलन, 7 जणांचा मृत्यू, 13जण जखमी
Big Avalanche in Nathula area of Sikkim, 7 dead, 13 injured
Apr 5, 2023, 08:10 PM ISTSikkim Avalanche: सिक्कीममध्ये हिमस्खलन! 6 पर्यंटकांचा मृत्यू; 150 पर्यटक अडकले, 80 जण बर्फाखाली दबल्याची भीती
Sikkim Avalanche: सिक्कीममधील जवाहर लाल नेहरु 14 मील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं असून यामध्ये शेकडो पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Apr 4, 2023, 05:46 PM ISTआताची मोठी बातमी! सिक्किममध्ये रस्ते अपघातात भारतीय सेनेचे 16 जवान शहिद
भारतीय सेनेची बस खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात 16 जवान शहिद झाल्याची माहिती
Dec 23, 2022, 03:38 PM ISTसिक्कीममध्ये कार अपघात, खोल दरीत कार कोसळून ठाण्यातील कुटुंबाचा मृत्यू
Sikkim Car Accident All In Family Including Driver Passed Away
May 29, 2022, 08:55 PM IST1 जानेवारीपासून या राज्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीवर बंदी
पर्यापरणातील प्रदुषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
Oct 3, 2021, 08:30 PM IST