World Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार
World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2023, 06:03 PM IST
Asia Cup 2023 : भारत-पाक सामन्यात 'या' खेळाडूंचा एकमेकांशी 36 चा आकडा
Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या निमित्तानं सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या सामन्याची. निमित्त ठरलं ते म्हणजे भूतकाळातील काही सामने आणि खेळाडूंनी एकमेकांशी घेतलेला पंगा...
Aug 22, 2023, 03:19 PM IST
'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले
रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे.
Aug 21, 2023, 08:12 PM IST
Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी
Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM IST
Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...
Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...
Aug 21, 2023, 04:47 PM ISTAsia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
Aug 21, 2023, 04:25 PM ISTAsia Cup 2023: टीम इंडियाने मारला पायावर धोंडा! सिलेक्टर्सने संघ निवडताना केली 'ही' मोठी चूक
Team India Squad Announcement: जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा शिखर धवनने (Shikhar Dhawan) मिश्यांना पिळ देण्याची संधी चुकवली नाही. त्यामुळे गब्बरला संघाबाहेर (Asia Cup 2023) ठेऊन आता सिलेक्टर्सने मोठी चूक केल्याचं म्हटलं जात आहे.
Aug 21, 2023, 03:59 PM ISTDhanashree सोडून आता Shreyas Iyer दिसला अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत! 'त्या' क्षणाचा Video Viral
Viral Video : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कथिक अफेअरची सध्या जोरदार चर्चा होते आहे. युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री (Dhanashree Verma) नंतर आता श्रेयस अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत दिसला आहे.
Aug 6, 2023, 07:53 PM ISTAsia Cup 2023: आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 2 मॅचविनर खेळाडू बाहेर?
Asia Cup 2023 Team India: आशिया कप सुरु होण्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाला लागलेल्या दुखापतींचं ग्रहण काही संपण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे टीम इंडियाची चिंता वाढणार आहे.
Aug 3, 2023, 08:20 AM ISTDhanashree Verma : सगळं काही ठीक होईल...; श्रेयससोबतच्या अफेअरच्या चर्चांनंतर धनश्रीचा व्हिडीओ व्हायरल
Dhanashree Verma : सोशल मीडियावर धनश्री वर्मा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा आहेत. आता धनश्रीने ( Dhanashree Verma ) तिच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये ती लवकरच सगळं ठीक होईल असं म्हणतेय.
Jul 10, 2023, 06:56 PM ISTना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा!
ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा
Jul 4, 2023, 11:58 AM ISTICC World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर पडला हा स्टार क्रिकेटर; पाहा कोणाला मिळाली संधी?
ICC World Cup Qualifiers: एकंदरीत दीड महिने चालणाऱ्या या वर्ल्ड कपविषयी उत्कंठा आणखीच वाढल्याचं दिसून येतंय. अशातच आता स्टार प्लेयर वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याचं समोर आलंय.
Jun 30, 2023, 01:17 PM ISTODI World Cup: वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही?
Indian Cricket Team: पाठीच्या दुखापतीने अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या श्रेयस अय्यरच्या रूपाने यजमान भारताला स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसू शकतो.
Jun 29, 2023, 08:54 PM ISTTeam India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता
Kapil Dev on Hardik Pandya: सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.
Jun 29, 2023, 05:49 PM ISTTeam India: कोण होणार भारताचा नवा उपकर्णधार? रोहितनंतर 'या' 3 खेळाडूंच्या हाती संघाचं भविष्य!
WTC Final 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार (Team India Vice Captain) कोण असेल? असा सवाल विचारला जात असताना रोहितनंतर (Rohit Sharma) कॅप्टन्सीसाठी तीन खेळाडूंची नावं समोर येत आहेत.
May 11, 2023, 03:36 PM IST