श्रद्धाच्या चाहत्यांचा हार्ट ब्रेक! अभिनेत्री म्हणाली, 'मी रिलेशनमध्ये, मला पार्टरनसोबत...'; लग्नाचीही दिली हिंट!
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Oct 14, 2024, 01:18 PM IST'देवरा'ची रिलीज होण्याआधीच करोडोंची कमाई, पहिल्या दिवशी अनेक रेकॉर्ड तोडणार Jr NTR चा चित्रपट
जूनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग केले जात आहे. यासह चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडोंची कमाई केली आहे.
Sep 25, 2024, 04:28 PM IST'स्त्री 2' ने मोडला ह्रतिकच्या चित्रपटाचा रेकॉर्ड, अभिनेत्याने दिली ही प्रतिक्रिया
गेल्या एक महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.
Sep 22, 2024, 12:41 PM ISTStree 2 Box Office: 'स्त्री 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, 31 दिवसांमध्ये केली 'इतकी' कमाई
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. 31 व्या दिवशी देखील चित्रपटाने केली कोटींमध्ये कमाई.
Sep 15, 2024, 03:34 PM ISTअनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष
7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते.
Sep 8, 2024, 01:32 PM ISTशक्ती कपूर यांच्या 10 गाजलेल्या भूमिका; यापैकी तुम्हाला कोणतं पात्र भावलं?
Shakti Kapoor Birthday: शक्ती कपूर यांच्या 10 गाजलेल्या भूमिका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Sep 3, 2024, 03:26 PM ISTसगळे तिरस्कार करतील अशा भूमिकांत्या बळावर 'त्यानं' कमवली 45 कोटींची संपत्ती; मंगेशकर कुटुंबासोबत खास नातं
Entertainment News : कलाजगतामध्ये त्यानं साकारलेल्या पात्रांचा प्रेक्षकांनी रागच केला... या 55 वर्षे जुन्या फोटोमध्ये तुम्हाला अभिनेता ओळखता येतोय?
Sep 3, 2024, 12:43 PM IST600 कोटींच्या कमाईनंतर देखील श्रद्धा कपूर 'या' बाबतीत दीपिका पादुकोणला टक्कर देऊ शकत नाही
'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर श्रद्धा कपूरचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. 2024 मधील सर्वात हिट चित्रपट देऊन श्रद्धा कपूरने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे.
Sep 1, 2024, 07:26 PM IST'तुझा आधार कार्डवरचा फोटो अपलोड कर ना'; फॅनच्या रिक्वेस्टवर श्रद्धा म्हणाली, 'त्यात एवढी...'
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावरील पोस्टवर फॅनच्या विनंतीवर उत्तर देत म्हणाली...
Sep 1, 2024, 03:26 PM IST'स्त्री 3'मध्ये जना होणार सुपर खलनायक? अभिषेक बॅनर्जी म्हणाला, मला...
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'स्त्री 2' ची चर्चा असतानाच आता 'स्त्री 3' ची देखील चर्चा होऊ लागली आहे. अशातच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Aug 29, 2024, 06:21 PM ISTनव्या प्रवासासाठी श्रद्धा कपूर सोडणार राहतं घर; आता पत्ता असेल...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. मात्र, या सिनेमाच्या यशानंतर श्रद्धा कपूरने आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ती आता अक्षय कुमारच्या शेजारी राहायला जाणार आहे. नक्की हे काय प्रकरण आहे जाणून घेऊया.
Aug 28, 2024, 04:47 PM ISTस्त्री-2च्या यशाचं श्रेय फक्त श्रद्धा कपूरला दिल्याने सहकलाकार नाराज? अपारशक्ती खुरानाचे सुचक वक्तव्य; म्हणाला, बात खुलेगी तो...
Stree 2 Film Credit War: स्त्री या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. आता मात्र या चित्रपटावरुन वेगळीच चर्चा रंगली आहे.
Aug 27, 2024, 10:20 AM IST
Rajkumar Rao नावासोबत का जोडत नाही आडनाव? 'स्त्री 2' च्या विक्कीने सांगितलं खरं कारण
'स्त्री 2'च्या यशानंतर राजकुमार रावच्या नावाची चर्चा ही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्यासोबत होत आहे. या सिनेमाने सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. या सगळ्यात राजकुमार रावच्या खरं आडनाव पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आलं आहे.
Aug 26, 2024, 02:17 PM ISTतर 'हा' अभिनेता असता 'स्त्री' मधील 'विक्की', त्या नकारामुळं राजकुमार राव बनला चंदेरीचा रक्षक
Stree Movie Rejection: श्रध्दा कपुरचा 'स्त्री 2' हा यावर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रध्दा कपुर 'स्त्री 2' मध्ये प्रमुख भुमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
Aug 26, 2024, 01:01 PM ISTStree 2 Box Office Day 8: 'स्त्री 2' ने मोडला 'गदर 2' चित्रपटाचा हा विक्रम, केली 'इतकी' कमाई
एका आठवड्यानंतर देखील 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'स्त्री 2'ने सनी देओलच्या 'गदर 2'चा देखील विक्रम मोडला आहे.
Aug 23, 2024, 02:56 PM IST