shooting

Oklahoma hospital Firing: हॉस्पिटलच्या आवारात अंदाधुंद गोळीबार, 4 जण ठार

Oklahoma hospital Firing: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ओक्लाहोमा येथील तुलसा सिटी येथील हॉस्पिटल आवारामध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला.  . 

Jun 2, 2022, 08:56 AM IST
Indiscriminate Shooting At A Shool In Texas-USA PT40S

Video | भयंकर! शाळेत गोळीबार 21 मुलांचा मृत्यू

Indiscriminate Shooting At A Shool In Texas-USA

May 25, 2022, 09:10 AM IST

पुण्यात नक्की काय चाललंय, आधी सरपंचावर हल्ला आता उपसरपंचावर गोळीबार

Shooting on Deputy Panch Purushottam Dharwadkar : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मांजरीचे उपसरपंच पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  

May 5, 2022, 10:11 AM IST

सुनेच्या या छोट्याशा चुकीवर एवढा संताप... सासऱ्याने तिला गोळ्याच घातल्या

एवढी छोटीशी चूक कोणतीही सून करते, मग शिक्षा म्हणून सासरा काय गोळ्या झाडणार? पाहा

Apr 15, 2022, 06:51 PM IST

बिग बींसोबतच्या भर पावसातल्या 'त्या' सीननंतर रात्रभर का रडल्या स्मिता पाटील?

स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचं 'आज राप्त जाने' हे गाणे प्रचंड हिट झाले होतं. परंतु हे गाणं शूट केल्यानंतर स्मिता पाटील रडू लागल्या.

Apr 15, 2022, 04:12 PM IST

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, सॅक्रामेंटोमधील हल्ल्यात 6 ठार

 US mass shooting : अमेरिकेची (United States) राजधानी कॅलिफोर्निया ( California) येथे धक्कादायक घटना घडली आहे. सॅक्रामेंटो येथे अज्ञात हल्लेखोरानं अंदाधुंद गोळीबार केला. यात 6 जण ठार झाले तर 12 लोक जखमी झालेत. 

Apr 4, 2022, 08:37 AM IST

धक्कादायक! प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावावर गोळीबार, 80 हजारांची सुपारी

shooting case : प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावावर गोळीबारकरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे.

Mar 2, 2022, 05:34 PM IST

रेखाच्या या वाईट सवयीमुळे अमिताभ बच्चन चिडले, सेटवरच अभिनेत्रीला सुनावत म्हणाले...

आता आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत, जो जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Jan 19, 2022, 05:43 PM IST

भारतीय खेळाडूची आत्महत्या, स्वतःला गोळी झाडत संपवलं आयुष्य

भारतीय खेळाडूवर आत्महत्या करण्याची का आली वेळ?

Dec 10, 2021, 01:17 PM IST

सलमान कुणाला महत्त्व देणार? अभिनेत्री कतरिना ''वाघीण'' ठरणार?

अभिनेत्री कतरिनाच्या लग्नासाठी सलमान खानने ही गोष्ट टाळली तर कतरिनाच ठरणार ''वाघीण''

 

Nov 10, 2021, 02:24 PM IST

धक्कादायक! बॉलिवूड दिग्दर्शकावर फेकली शाई; चित्रीकरणादरम्यान मारहाण

पुन्हा एकदा सिनेमाच्या नावावरून वाद 

Oct 25, 2021, 12:18 PM IST