VIDEO|शिवसेनेचा मंत्रिपदाचा 'फिरता चषक' फॉर्मुला
Shivsena Minister Terms Divided Eknath Shinde Decesion
Dec 13, 2024, 09:50 PM ISTइस्कॉन मंदिर जाळल्याने संतापलेल्या उद्धव ठाकरेंचे आव्हान, 'मोदींनी युक्रेनप्रमाणे बांगलादेशच्या हिंदुंना..'
Uddhav Thackeray: काल आमच्या खासदारांनी पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी ती दिली नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Dec 13, 2024, 01:27 PM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे लक्ष लागून राहिलेले असताना आता शिवसेनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Dec 13, 2024, 11:25 AM ISTमहाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल
Sanjay Raut On Gautam Adani : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून, या सर्व चर्चांमध्ये एका नावनं चर्चांना वाव दिला आहे. हे नाव आहे गौतम अदानी यांचं...
Dec 13, 2024, 11:16 AM IST
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन; दोघं नेमकं काय बोलले?
Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dec 12, 2024, 02:13 PM IST20-12-10 फॉर्म्युल्यानुसार काम करणार फडणवीस सरकार? अमित शाहांसोबतच्या भेटीत शिक्कामोर्तब?
Maharashtra Devendra Fadnavis Government Cabinet Expansion Formula: 12 दिवसांनंतर शपथविधी झाल्यानंतर आता 16 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.
Dec 12, 2024, 08:44 AM ISTसंजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेंच्या सेनेला घरचा आहेर! म्हणाले, 'पक्षाशी एकनिष्ठ शिवसैनिकांपेक्षा...'
Uddhav Thackeray Shivsena Issue: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पदाधिकारी असलेल्या संदीप राऊत यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राऊतांच्या सख्ख्या भावाने नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या.
Dec 11, 2024, 06:47 AM ISTVideo : सीमावाद पुन्हा धुमसतोय; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात; धक्काबुक्की, आक्रोश अन्...
Maharashtra Karnatak Belgaum : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण, राज्यातून शेजारी राज्यात जाणाऱ्या नेत्यांवर बंदी आणि...
Dec 9, 2024, 11:03 AM IST
'त्याच्या आजूबाजूचे लोक केवळ...', पृथ्वी शॉला मुंबईत फ्लॅट गिफ्ट करणाऱ्या ठाकरेंच्या आमदाराचं विधान
Uddhav Thackeray Shivsena MLA On Prithvi Shaw: पृथ्वी शॉ मागील काही आठवड्यांपासून सातत्याने टीकेचा धनी ठरत असतानाचा आता एका आमदाराने यामाध्ये उडी घेतली आहे.
Dec 8, 2024, 10:53 AM ISTVIDEO | शिवसेनेला 10-12 मंत्रिपदं मिळणार? फॉर्म्युली ठरला?
Mahayuti Formula for seats shivsena will get 10 to 12 seats
Dec 6, 2024, 06:20 PM ISTविधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे.
Dec 3, 2024, 09:39 PM ISTसोलापुरातील मारकवाडीत नेमकं काय झालं? संपूर्ण देशभरात होतीये चर्चा
सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला. तसेच ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला.
Dec 3, 2024, 09:19 PM IST
गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2024, 08:50 PM IST
शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा असून, आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. दोघांनी जवळपास 50 मिनिटं चर्चा केली.
Dec 3, 2024, 08:20 PM IST