पुण्यात लोकसभा निवडणूक संपताच सेना-भाजपमध्ये धुसपूस सुरु
शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा धुसपूस
May 3, 2019, 04:39 PM ISTनाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पेटणार
मुख्यमंत्री प्रकल्पावर ठाम तर शिवसेनेचा विरोध कायम
Jun 28, 2018, 09:22 PM ISTसोमय्या बिल्डर्सचे दलाल - खासदार राहुल शेवाळे
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.
Feb 13, 2017, 10:27 PM ISTकिरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर
खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
Oct 5, 2016, 03:26 PM IST