महाड दुर्घटनेनंतर शिवरायांनी बांधलेला हा पूल होतोय व्हायरल
महाडमध्ये पूल वाहून गेल्याच्या या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर या घटनेला जबाबदार कोण याच्या चर्चा सुरु झाल्या. अनेक पोस्ट प्रतिक्रियांच्या रुपात व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबूक सारख्या सोशल मीडियावर फिरु लागल्या. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधल्या गेलेल्या पुलाची.
Aug 8, 2016, 09:30 AM ISTशिवाजी महाराजांचे ४ धडे पुस्तकातून वगळ्याचा राणेंचा आरोप
चौथीच्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराज यांच्यावरचे ४ धडे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
Jul 26, 2016, 05:24 PM ISTशिवभक्तांची किल्ले रायगडावर गर्दी
Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis to attend the Rajyabhishek ceremony (coronation) of Shivaji Maharaj. Yuvraj Chhatrapati Sambaji Maharaj to reach Raigad fort at 10 am to attend the coronation.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2016, 03:50 PM ISTरायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कालपासूनच रायगडावर विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत.
Jun 6, 2016, 09:25 AM ISTबेळगावमध्ये शिवाजी महाराजांचे वेगळे पैलू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2016, 02:51 PM ISTशिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवरायांचं अस्सल खरं चित्र महाराष्ट्रात परत आणण्याची मोहीम पुण्याचे मालोजीराव जगदाळे या तरूणाने फत्ते केली आहे.
May 4, 2016, 09:27 PM ISTशिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात
शिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात
May 4, 2016, 08:57 PM ISTआंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण
मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचा मुहूर्त साधत शनिवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले गेले.
Mar 26, 2016, 02:16 PM ISTशिवरायांच्या महाराष्ट्रासाठी एवढंच करा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. या महाराष्ट्राला महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली देखील आहे.
Feb 26, 2016, 04:41 PM ISTअरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारकाला राज ठाकरेंचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 04:10 PM ISTशिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 12:03 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराजांना मानाचा मुजरा
शिवजयंती राज्यभरामध्ये उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला आहे. पंतप्रधानांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.
Feb 19, 2016, 11:34 AM ISTशिवाजी महाराजांच्या डुडलसाठी 'सोशल' मोहीम
शिवजयंती आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
Feb 13, 2016, 06:15 PM ISTछत्रपतींच्या दोन जयंती नकोत, भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा' अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलीय.
Jan 27, 2016, 01:13 PM ISTरायगडावर रंगला शिव महोत्सव - २२ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 11:41 AM IST