'शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या वक्तव्याचा वाद चुकीचा'
शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानाचा चुकीचा वाद निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
Jun 25, 2017, 04:29 PM IST'छत्रपतींची गोब्राह्मण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी'
'छत्रपतींची गोब्राह्मण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी'
Jun 21, 2017, 03:51 PM IST'छत्रपतींची गोब्राह्मण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी'
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय.
Jun 21, 2017, 01:16 PM ISTरायगडावर आज ३४४ वा शिवराज्याभिषेक सोहळा
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज ३४४ वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे . या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त रायगडवर काल पासूनच दाखल झाले आहेत.
Jun 6, 2017, 10:45 AM ISTशिवाजी महाराजांचं ३२ मणं सोन्याचं सिंहासन पुनरस्थापित करण्याचा संकल्प
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजाचं ३२ मण सोन्याचं सिंहासन पुनरस्थापित करण्याचा संकल्प किल्ले रायगडावर करण्यात आला.
Jun 4, 2017, 08:13 PM ISTहजारो शिवभक्तांनी रायगडावर शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 05:16 PM ISTशिवाजी महाराज खरे हिरो... : योगी आदित्यनाथ
'बाबर, अकबर हे मुघल सम्राट फक्त घुसखोर होते. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग हेच देशाचे खरे हिरो आहेत', असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते उत्तरप्रदेशमध्ये महाराणा प्रताप यांच्या जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
May 10, 2017, 07:44 PM ISTरायगड - कधी पाहिलाय पुण्यतिथीचा सोहळा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 04:04 PM ISTबौद्धीक दिवाळखोरी, महापुरूषांच्या पुण्यतिथीला चक्क ढोलताशांचा गजर
महाराष्ट्रात बौद्धीक दिवाळखोरीत निघालेल्या काही मंडळांनी महापुरूषांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे.
Apr 11, 2017, 03:07 PM ISTरायगडावर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात आला आहे.
Apr 11, 2017, 09:07 AM ISTरायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन
रायगडावर 10 आणि 11 एप्रिलला शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाडमार्फत हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे.
Apr 6, 2017, 11:07 PM IST'महाराजांच्या नावानं राजकारण चुकीचं'
'छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नव्हते आणि आजही नाहीत. मात्र, त्यांच्या नावानं केलं जाणारं राजकारण अत्यंत चुकीचं आहे' असं अभिनेता जितेंद्र जोशीनं म्हटलंय.
Jan 7, 2017, 02:12 PM ISTमहाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला
छत्रपती शिवरायाचं नाव घेतलं तर आपल्यासमोर सह्याद्रीच्या कड्या कपारीत असणारे भक्कम ऐतीहासीक किल्ले नजरेसमोर येतात. पण यातील अनेक किल्ल्यांची आवस्था आज प्रत्येकांला लाजवेल अशी आहे. अशातच अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण झालेली दिसतात. त्यापैकीच एक असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगड. छत्रपती बांधलेल्या या किल्ल्यावर चक्क अतिक्रमण करुन मन्नत व्हिला बांधल्याचं उघड झालय. ही बाब शिवप्रेमींच्या लक्षात येताच प्रशासनान काही तासात हे अतिक्रमण हटवलं. पण अतिक्रमण होवुन घर बाधेपर्यत पुरातत्व विभाग, वनविभाग आणि प्रशासन काय करत होतं असा संतप्त सवाल उपस्थित होतोय.
Dec 30, 2016, 11:12 PM ISTमहाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला
महाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला
Dec 30, 2016, 09:38 PM ISTआग्र्यातून सुटकेच्या घटनेला साडे तीनशे वर्ष पूर्ण
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या आग्र्यातल्या महालातून स्वतःची सुटका करून घ्यायला आज साडे तीनशे वर्ष पूर्ण होताय.
Aug 17, 2016, 09:12 AM IST