Shivsena | नारायण राणे यांचे चाराणे- बाराणे म्हणजे... सुषमा अंधारे चढ्या स्वरात असं का म्हणाल्या?
Sushma Andhare Target Rane And Criticize Shivaji Maharaj Statue collapsed
Aug 29, 2024, 03:35 PM ISTShivaji Maharaj Statue Collapse: शिल्पकाराची क्षमता ते उणीवा... शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत नेमकं काय चुकलं? इतिहासकार स्पष्टच बोलले...
मालवणमधील राजकोटवर उभारलेला महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रात सर्वत्र नाराजी पसरली. इतिहासप्रेमींपासून इतिहासकारांपर्यंत अनेकजण याविषयी आपली मतं व्यक्त करत आहेत. कोल्हापुरचे इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी प्रसंगी आक्षेप नोंदवले आहेत. काय आहेत त्यांचे आक्षेप?
Aug 28, 2024, 02:20 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घोड्याचा पाय दुमडलेला का असतो? हे संकेत समजून घ्या
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. आज गावागावत छत्रपती शिवरायांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
Aug 28, 2024, 01:43 PM ISTShivaji Maharaj Statue Collapse: शिवरायांच्या पुतळ्याचे मुर्तीकार, ठेकेदार सर्वच अडचणीत, सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या तक्रारीत काय म्हटलंय?
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Malvan: मालवणमधील शिवरायांचा पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 28, 2024, 11:50 AM ISTShivaji Maharaj Statue | शिवरायांचा 'त्या' पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं; दोन नावं समोर
Shivaji Maharaj Statue Malvan
Aug 28, 2024, 11:45 AM ISTशिवरायांचा पुतळा कोसळला: अनिल देशमुखांची महायुतीवर टीका
Anil Deshmukh Allegation on Mahayuti
Aug 28, 2024, 10:15 AM ISTSindhudurga | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जबाबदारी कोणाची?
Statue Collapsed of Chhatrapati Shivaji Maharaj
Aug 27, 2024, 10:00 PM ISTशिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाचं निवेदन
Indian Navy Express Deep Concern Of Shivaji Maharaj Statue Collapsed In Clarification
Aug 27, 2024, 11:40 AM ISTSindhudurga : पुतळ्याची तपासणी वगैरे काही केली नव्हती का? राज ठाकरेंचा सवाल
Sindhudurga : पुतळ्याची तपासणी वगैरे काही केली नव्हती का? राज ठाकरेंचा सवाल
Aug 27, 2024, 10:45 AM ISTशिवाजी कोण होता? वरून प्राध्यापिकेची चौकशी, हायकोर्टानं सरकारला खडसावलं
High Court sham Government Over Who was shivaji Govind pansare book
Jul 27, 2024, 08:00 PM ISTकिल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा, पहिली झलक समोर
Chatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाईट आणि साऊंड शोदेखील सुरू करण्यात येणार आहे. शिवरायांच पुतळा आता जवळपास पूर्ण झाला असून याची पहिली झलक समोर आली आहे.
Jul 24, 2024, 05:28 PM ISTWaghnakh: शिवरायांच्या वाघनखांबाबत अद्यापही संभ्रम कायम
There is still confusion regarding Shivaji maharaj waghnakh
Jul 18, 2024, 06:15 PM ISTVIDEO|'ती' वाघनखं महाराजांची नाहीत?, विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर
Special Report On Shivaji Maharaj Waghnakh Opposition Vs Government
Jul 9, 2024, 09:50 AM ISTमराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा ठेवा; छत्रपतींच्या 'या' 10 किल्ल्यांवर आयुष्यात एकदा तरी नक्की जा!
आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना पुरेल असा वारसा छत्रपती शिवरायांनी दिलाय. मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 किल्ल्यांबद्दल जाणून घेऊया. सिंधुदुर्ग किल्ला मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे उभा आहे.रायगड किल्ल्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. पुण्याच्या जवळील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे. प्रतापगड किल्ला छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास सांगतो.
Jun 9, 2024, 07:47 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील एकमेव ऐतिहासिक जलदुर्ग
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.
Jun 5, 2024, 11:34 PM IST