shirdi

कोल्ह्याची कातडी घालून कोणीही... धीरेंद्र शास्त्रींचे साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य

Bageshwar Dham : संत तुकाराम महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. शास्त्री यांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे

Apr 2, 2023, 10:09 AM IST

Ram Navami 2023 : शिर्डीमधील रामनवमी उत्सवात मोठी दुर्घटना; यात्रेतील पाळणा निसटून 4 जण जखमी

Ram Navami 2023 : शिर्डीत या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला. यात्रेतील पाळणा निसटून चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, इतर तिघांनाही मोठी दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

Apr 1, 2023, 09:46 PM IST

Video : पिशवी आत राहिली म्हणून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला अन्... शिर्डीत साईभक्तांना मारहाण

Sai Baba Temple : रामनवमी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शिर्डीच्या साई मंदिरात सुरक्षारक्षकांनी साईभक्तांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भाविकांच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे. 

Apr 1, 2023, 03:21 PM IST
Shirdi Guru Sthan Crowded By Devotees On Ram Navami Utsav PT1M49S

Ram Navami 2023: तब्बल 550 किलोमीटर उलटा पायी चालत प्रवास... गुजरातमधील अनोखा साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल

रामनवमी देशभरातून भाविक शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक महामार्गावर साई भक्त पालखीसह शिर्डी मध्ये दाखल होताना दिसत आहेत. यामध्ये हा साईभक्त चक्क उलटा चालत आला आहे.

Mar 30, 2023, 10:54 AM IST

Nashik Sinnar Shirdi Accident : कल्याणमधील १७ वर्षीय कबड्डीपटूचा दुर्दैवी अंत!

दिक्षा तिच्या नातेवाईकांबरोबर शिर्डीला गेली होती. दरवर्षी तिचे कुटुंबीय न चुकता शिर्डीला जायचे. यंदाही ती आई-वडील आणि काकीबरोबर शिर्डीला दर्शनसाठी गेली होती.

Jan 14, 2023, 01:37 PM IST