Chandrayaan 4: डायरेक्ट आकाशात जोडणार स्पेसक्राफ्टचे पार्ट; भारतीय तंत्रज्ञान पाहून जग होईल अवाक
भारताने आता मिशन चांद्रयान 4 ची तयारी सुरु केली आहे. चांद्रयान 4 मोहिमेअंतर्गत डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडले जाणार आहेत. भारताची टेन्कॉलीजी पाहून संपर्ण जग आश्चर्याने तोंडात बोट घालेल.
Jun 27, 2024, 05:47 PM ISTअॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळला तर कसं दिसेल दृश्य? AI फोटोज
अंतराळामध्ये अनेक अॅस्टेरॉइड म्हणजे लघुग्रह उपस्थित असतात. यासंदर्भातील रिपोर्ट समोर आलाय. अनेकदा अॅस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून गेलाय.
Jun 23, 2024, 01:38 PM ISTइथं असतं 11 दिवसांचे एक वर्ष; संशोधकांनी शोधला सुपर अर्थ प्लॅनेट
जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते तेव्हा एक वर्ष पूर्ण होते. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवसांचा वेळ लागतो. मात्र, एक असा ग्रह आहे जो 11 दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.
Jun 23, 2024, 12:06 AM ISTपृथ्वीवरच अंडरग्राऊड झालेत Alien; UFO आणि एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजर्पंयतचा सर्वात मोठा दावा
एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजर्पंयतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चपेपरमध्ये नवे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
Jun 17, 2024, 09:32 PM ISTसंपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक दावा
Prediction On Earth Destroy : कधी ना कधी तरी पृथ्वीचा विनाश होणार हे निश्चित आहे. पृथ्वीच्या विनाशाबाबत अनेक दावे केले जातात. त्यातच आता पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत AI ने भायनक भविष्यवाणी केली आहे.
Jun 5, 2024, 10:36 PM ISTमाणसचं एलियन आहेत; एलन मस्क पुराव्यानिशी सिद्ध करणार
एलन मस्क (Elon Musk) यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.
May 28, 2024, 07:55 PM ISTअब्जाधीश पुन्हा खोल समुद्रात टायटॅनिकचे अवशेष पहायला जाणार; टायटनच्या स्फोटानंतर नव्या पाणबुडीची निर्मीती
टायटनच्या स्फोटानंतर नव्या पाणबुडीची निर्मीती करण्यात येत आहे. लवकरच ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष पहायला जाणार आहे.
May 28, 2024, 05:52 PM ISTइथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य
अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे सर्वात रहस्यमयी बेट आहे. या बेटावरील लोक जगाच्या संपर्कात का येत नाहीत याचे रहस्य उलगडले आहे.
May 26, 2024, 10:11 PM IST2030 पर्यंत चंद्रावर रेल्वेचं जाळ; NASA चा प्लान रेडी, तयारी सुरु
लवकरच चंद्रावर रेल्वे धावताना दिसणार आहे. चंद्रावर रेल्वे सुरु करण्याचा नासाचा प्लान आहे.
May 26, 2024, 08:34 PM ISTपृथ्वीशिवाय कोणत्या ग्रहावर माणूस किती वेळ जिवंत राहू शकतो
मनुष्य कोणत्या ग्रहावर किती वेळ जिवंत राहू शकतो.
May 21, 2024, 10:29 PM ISTपुरुषांच्या अंडकोषापर्यंत पोहोचतोय जगातील सर्वात धोकादायक पदार्थ; नष्ट होत नाही की खराब होत नाही
पुरुषांच्या शरीरात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. याचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होत असल्याचे दिसून आले आहे.
May 20, 2024, 08:20 PM ISTकोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा
कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिन या कोरोना लसीचे साईडइफेक्ट समोर आले आहेत. कोवॅक्सिन (covaxin) या लसीचे साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
May 16, 2024, 05:37 PM ISTपृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण; इथे गेल्यावर माणसाची राख होईल
Earth Temperature : पृथ्वीवर काही ठिकाणी अतिशय थंड आहेत. तर, काही ठिकाणे अशी आहेत जिथे भयान उष्णता आहे. येथे गेल्यावर माणसाची राख होईल.
May 16, 2024, 12:14 AM ISTमंगल, मगंल, मंगल हो... चंद्रानंतर आता मंगळ ग्रहावर करणार लँडिंग; ISRO चे मिशन Mangalyaan-2
ISRO ने Mangalyaan-2 मोहिमेची जोरदार तयारी सुरु केली आहे. ISRO ची ही अत्यंतमहत्वकांक्षी मोहिम आहे.
May 14, 2024, 12:18 AM ISTसूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती मिनीट लागतात?
सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा प्रमुख स्त्रोत आहे. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. जाणून घेऊया सूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती मिनीट लागतात.
May 5, 2024, 07:44 PM IST