स्मार्ट वुमन : कलमकारी वर्कच्या साड्या आणि ड्रेसेस
कलमकारी वर्कच्या साड्या आणि ड्रेसेस
Sep 10, 2015, 02:56 PM ISTस्मार्ट वुमन: पाहा ड्रेस पिस आणि साड्यांचं हटके कलेक्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 03:29 PM ISTमिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट, ६० ग्रॅमची साडी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासाठी खास गिफ्ट तयार करण्यात आले आहे. ओबामांसाठी शाल आणि मिसेस ओबामांसाठी सिल्कची साडी. विशेष म्हणजे प्युअर सुपरसिल्कची ही साडी एका मॅचबॉक्समध्ये घडी करून ठेवता येईल, एवढी तलम आहे.
Jan 21, 2015, 08:20 AM ISTसाडीवरही नरेंद्र मोदीच!
देशात कुणाची सत्ता येणार याचा निकाल लागण्यासाठी आत काही तासच उरले असतान मोदींच्या फॅन्सची विजयाची तयारी सुरु झालीय.
May 15, 2014, 04:49 PM ISTपूनम पांडे चक्क साडीत!
कायम आपले नग्न, अर्धनग्न फोटो ट्विटरवर अपलोड करून सवंग प्रसिद्धी मिळवणाऱ्या पूनम पांडेने साडी नेसून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. गणेशोत्सवानिमित्त पूनम पांडेने चक्क साडी नेसली.
Sep 26, 2012, 09:31 AM IST