saree

रिसेप्शनमध्ये अनुष्काला बघून सगळ्यांना का आठवली दीपिका पदुकोण?

इटलीमध्ये लग्न झाल्यानंतर गुरूवारी विरूष्काचं दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडलं. 

Dec 22, 2017, 12:51 PM IST

SHAMELESS SELFIE वरून 'दंगल गर्ल' पुन्हा एकदा वादात

'दंगल गर्ल' फातिमा सना शेख पुन्हा एकदा नव्या वादात अडकलीय ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे... 

Oct 13, 2017, 05:12 PM IST

अंबाबाईला बालाजीचा मानाचा शालू नेसवण्याची प्रथा बंद

गेल्या २० वर्षांपासून कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपरा यंदापासून बंद करण्यात आली आहे. करवीर निवासिनी ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी, हा वाद गेल्या काही वर्षांपासून रंगत आहे. 

Sep 21, 2017, 09:00 AM IST

चक्क साडी नेसून मॅरेथॉनमध्ये धावली

मॅरेथॉन म्हटलं की, आपल्या समोर येतं ते टी शर्ट आणि शॉर्टमधली लोकं. पण जर एखादी स्त्री जर साडी नेसून आली तर... थोडं चकित झालात ना. पण हैदराबादमध्ये एका महिलेने हा कारनामा करुन दाखवला आहे. 

Aug 22, 2017, 04:27 PM IST

गेल्या २१ वर्षात सुधा मूर्तींनी एकही साडी घेतलेली नाही!

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इन्फोसिसच्या सुधा मूर्ती. सुधा मूर्ती सध्या चर्चेत असण्याचं काऱण म्हणजे त्यांनी चक्क साडी खरेदीचा त्याग केलाय. गेल्या 21 वर्षांत त्यांनी एकही नवी साडी विकत घेतली नाही. 

Aug 3, 2017, 12:46 PM IST

मुंबईत शिधावाटप कार्यालयात चक्क साड्यांची खरेदी

सरकारी कार्यालयात अक्खा साडीचा स्टॉल मांडलेला कधी पाहिलाय का ?  मुलुंड मधील शिधावाटप कार्यालयात अस घडलंय.

Apr 28, 2017, 10:58 PM IST

नेसली मोदींच्या फोटोची साडी...

 मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचारातंही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पहायला मिळतेय. विशेषत: महिला वर्गाने प्रचाराची नविन कल्पना शोधून काढलीय. 

Feb 6, 2017, 06:44 PM IST

नोटबंदीचा 'साडी' इफेक्ट!

आता बाजारात दोन हजारांच्या नोटेची साडी आलीय. 

Jan 12, 2017, 03:23 PM IST

१ रुपयात साडी, महिलांची खरेदीसाठी झुंबड

कर्नाटकमधील बिदर येथे एका छोट्या साडी व्यापाऱ्याने चक्क एक रुपयांत साडीची ऑफर दिली आहे.  

Dec 22, 2016, 01:03 PM IST

टेनिसस्टार अॅना इव्हानोविकचा पारंपारिक साडीतील लूक

माजी वर्ल्ड नंबर वन अॅना इव्हानोविक पुढील महिन्यात सिंगापूरमध्ये सुरु होणाऱ्या तिसऱ्या इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहे. मात्र इंडियन एसेसकडून खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकतीच ती मुंबईला आली होती. यावेळी तिने पारंपारिक साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती. 

Nov 22, 2016, 02:56 PM IST

महालक्ष्मीला १४ किलोची सोन्याची साडी

महालक्ष्मीला १४ किलोची सोन्याची साडी

Oct 11, 2016, 02:00 PM IST

विद्या बालनच्या साडीवरून राजकारण

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे.

Sep 11, 2016, 09:21 PM IST

...आणि मुख्यमंत्र्यांनी पत्नीच्या साडीवर फेकलं पाणी!

बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बहुदा आत्तापासूनच पावसाळ्याच्या तयारीला लागलेत.

Jan 21, 2016, 02:16 PM IST