संतोष देशमुख हत्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे फ्रंटफूटवर, घेतली देशमुख कुटुंबाची भेट
Santosh Deshmukh Murder Case : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आता फ्रंटफूटवर आल्याचं दिसतंय शरद पवारांचा मागच्या महिन्यात मस्साजोग दौरा होऊनही सुप्रिया सुळे या संतोष देशमुखांच्या घरी गेल्या.
Feb 18, 2025, 07:50 PM ISTसंतोष देशमुख हत्येचा पुन्हा तपास करा, धनंजय देशमुख करणार मागणी
Dhananjay Deshmukh will demand a reinvestigation into Santosh Deshmukh's murder
Feb 11, 2025, 08:45 PM ISTसंतोष देशमुख Murder Case : स्कॉर्पिओचा 'तो' धक्कादायक CCTV समोर; 6 आरोपी अन्...
बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता आणखी एक नवा CCTV फुटेज समोर आला आहे.
Feb 11, 2025, 09:04 AM IST
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, न्याय कधी? जाणून घ्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
Feb 9, 2025, 08:17 PM ISTआकाची नार्को टेस्ट करा, आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब, 'तुरुंगात असतानाही...'
आकाची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलीय.
Feb 7, 2025, 08:16 PM ISTदेशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण; हल्लेखोर कृष्णा आंधळेचे मित्र
Beed News : डोक्याला फटका, डोळाही काळानिळा पडला... सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण
Feb 6, 2025, 08:55 AM IST
आरोपींना कुणाचं अभय? मोबाईलमधून संतोष देशमुखांच्या हत्येचं सत्य समोर येणार?
विष्णू चाटेचा मोबाईल हाती लागल्यास हत्येचा पुरावा समोर येणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी केलाय. त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आणि कुणाजवळ आहे असा सवाल आता उपस्थित झालाय.
Feb 4, 2025, 07:55 PM ISTनारायणगडाच्या महंतांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट
Mahant of Narayangad visited Santosh Deshmukh's family
Feb 4, 2025, 07:30 PM ISTमोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल
Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.
Feb 3, 2025, 08:02 PM ISTमुंडेंच्या अडचणी वाढणार? भगवानगडावर नामदेव शास्रींकडे देशमुख कुटुंबाने दिलेल्या फाईलमध्ये कोणते पुरावे?
Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri On Bhagwangad: भगवान गडाच्या महंतांनी धनंजय मुंडेंना पाठींबा जाहीर केल्यानंतर आज देशमुख कुटुंब भगवानगडावर पुराव्यांची फाईल घेऊन पोहोचलं. या पुराव्यांमध्ये आहे तरी काय?
Feb 2, 2025, 02:13 PM ISTसंतोष देशमुखांचं कुटुंब आज भगवानगडावर जाणार; घेणार महंत नामदेव शास्रींची भेट
Sarpanch Santosh Deshmukh Family To Visit Bhagwangad To Meet Namdev Shastri
Feb 2, 2025, 12:50 PM ISTNamdev Shatri Exclusive Interview | इतक्या दिवसांनी धनंजय मुंडेंच्या बचावासाठी काय बोलावसं वाटलं?
Namdev Shatri Exclusive Interview Namdev Shastri on Dhananjay Munde
Jan 31, 2025, 11:10 PM ISTNamdev Shatri Exclusive Interview | महंतांचा मुंडेंना पाठिंबा, काय म्हणालेत नामदेव शास्त्री?
Namdev Shatri Exclusive Interview Namdev Shastri supports Dhananjay Munde
Jan 31, 2025, 11:05 PM ISTEXCLUSIVE: 'मुंडेंना जगू नये असं वाटत होतं,' नामदेव शास्त्रींनी सांगितली भगवानगडावरील भेटीमागची गोष्ट
Namdev Shastri Exclusive: धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला खूप त्रास होतो, जगू नये असं वाटत होतं असं महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे.
Jan 31, 2025, 09:37 PM IST
EXCLUSIVE: धनंजय मुंडेंना पाठिंबा द्यावासा का वाटला? नामदेव शास्त्रींनी केला खुलासा
Namdev Shatri Exclusive Interview: भगवानगड भक्कमपणे धनंजयच्या पाठीशी आहे. माझ्यासह भगवानगडाची ही भूमिका आहे असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत.
Jan 31, 2025, 09:02 PM IST