सांगोल्याला पहिल्यांदा हिंदकेसरीचा मान, सुनील साळुंखेला मानाची गदा
४७ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे यानं चांदीची गदा जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुनील यानं कर्नाटकच्या जमखंडी इथल्या स्पर्धेत हरियाणाच्या हितेशकुमारला चितपट करीत हा बहुमान मिळविला आहे.
Feb 2, 2015, 07:50 AM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सांगोला
सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल पन्नास वर्षांपासून गणपतराव देशमुख नेतृत्व करताहेत. जनता त्यांच्यावर कायम विश्वास ठेवतेय.
Oct 8, 2014, 12:55 PM ISTविहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती
सोलापूरतल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय, दुष्काळ ग्रस्त भागात पाण्यासाठी आठ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
Jun 20, 2014, 08:32 PM IST