sambhaji nagar

संभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक

संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.

Sep 16, 2023, 01:55 PM IST

'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'

मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठाच्या समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव मला आहे, आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. 

Sep 2, 2023, 07:55 PM IST

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद, फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळत सरकारला दिला इशारा

जालना बदनापूरमधील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागलं आहे. राज्य शासन लिहिलेली गाडी आंदोलनकर्त्यांनी पेटवली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार केला. तर अंतरावली सराटी जाळपोळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून  लाठीचार्ज प्रकरणी शिंदे-फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Sep 2, 2023, 02:52 PM IST

गंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद

Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजी नगरमधून पाणीपुरवठाची महत्त्वाची बातमी आहे. एका सापामुळे संभाजी नगरच्या नागरिकांना आज पाणीपुरवठा होणार नाही आहे. 

Jul 23, 2023, 09:44 AM IST
 Sambhaji Nagar Warkari left for Pandharpur PT1M43S

पाऊले चालती पंढरीची वाट...

Sambhaji Nagar Warkari left for Pandharpur

Jun 10, 2023, 10:15 PM IST

संभाजीनगर मध्ये गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी छतावर चढले आणि हात पाय

Gautami Patil Sambhaji Nagar: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे आता समीकरणच झालं आहे.  गौतमी पाटीलचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही धोक्याची पर्वा करत नाहीत.  गौतमीचा कार्यक्रम पाहणे काही चाहत्यांना चांगलेच महागात पडले आहे. 

May 8, 2023, 11:21 PM IST
Sambhajinagar Bajar Samiti 88 Crore Scam PT2M14S

Sambhajinagar Bajar Samiti 88 Crore Scam | छत्रपती संभाजीनगरमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 88 कोटींचा घोटाळा

Chhatrapati Sambhaji Nagar Scam | छत्रपती संभाजीनगरमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 88 कोटींचा घोटाळा

Apr 24, 2023, 06:50 PM IST
It is alleged that a riot was created in Sambhaji Nagar because of the meeting of Mahavikas Aghadi PT1M54S