'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचे जबरदस्त Transformation, ईदच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ
'बजरंगी भाईजान' सोबतच हर्षालीने 'कबूल है', ''लौट आओ त्रिशा', 'जोधा अकबर' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच अनेक जाहिरातीतही ती झळकली.
Apr 11, 2024, 03:06 PM ISTसलमाननं बर्थडे साँग गाताच अनंतला हसू अनावर! नेटकरी म्हणे, 'भाई काहीपण कर, पण तू...'
Salman Khan at Anant Ambani Bithday : सलमान खानचा अनंत अंबानीच्या प्री बर्थ डे बॅशमधील व्हिडीओ व्हायरल... अनंत अंबानीसाठी भाईजाननं गायलं बर्थ डे गाणं...
Apr 10, 2024, 01:50 PM IST'मला कधीच...', सलमान खानच्या बॅनर खाली चित्रपट न करण्यावर मेहुण्यानं सोडलं मौन
Aayush Sharma : आयुष शर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानच्या बॅनर खान काम न करण्यावर सोडलं मौन
Apr 6, 2024, 04:27 PM ISTसलमान, शाहरुख आणि आमिर खानबद्दल बोनी कपूर यांचे वक्तव्य, म्हणाले 'ते तिघेही...'
"अजय देवगण हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे", असे वक्तव्य बोनी कपूर यांनी केले आहे.
Apr 5, 2024, 03:37 PM ISTसलमान खान-अर्जुनमधील वादावर जाहीरपणे बोलले बोनी कपूर, 'मला सलमानने फोन करुन सांगितलं की...'
सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहे. पण या वादाचा परिणाम सलमान खान आणि बोनी कपूर यांच्या मैत्रीवर झालेला नाही. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी सलमान आणि अर्जुनमधील वादावर भाष्य केलं आहे.
Apr 2, 2024, 06:23 PM IST
'तू आधी इथून निघ', लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर, नीतू कपूर यांचा खुलासा
Salman Khan at Riddhima Kapoor Sahani Wedding : रिद्धिमा कपूर साहनीच्या लग्नात जेव्हा सलमान खानवर संतापले होते ऋषी कपूर... नीतू कपूर यांचा खुलासा
Apr 2, 2024, 06:11 PM ISTसलमान खानच्या गाण्याचं शूटिंग सुरु असतानाच पोलिसांनी सगळ्यांना अटक केली अन्..; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा
Salman Khan Hum Saath Saath Hain case : 'हम साथ साथ है' मधील अभिनेत्यानंच सलमान खान आणि इतर कलाकारांच्या अटकेविषयी सांगितला संपूर्ण किस्सा
Apr 1, 2024, 12:25 PM IST'त्या' मुलीला प्रपोज करायला घाबरलो, 15 वर्षांनंतर भेटली तेव्हा...; Crush विषयी सलमान खानचा खुलासा
Salman Khan's Crush : सलमान खाननं एका कार्यक्रमात त्याच्या क्रशविषयी खुलासा केला आहे.
Mar 29, 2024, 10:00 AM ISTभारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारे टॉप 7 अभिनेते
आजवर आपण अनेक कलाकार पाहिजे ज्यांच्या अभिनयानं आपल्यामनात एक छाप सोडली. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का काही कलाकार आहेत जे काही काळानंतर मोठ्या पडद्यापासून लांब गेले. एकदा काय त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले की त्यांना चित्रपट मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांच्या मानधनात कमी करण्यात येते. भारतातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्यांची यादी पाहूया...
Mar 27, 2024, 06:52 PM ISTशाहरुख-सलमान नाही, दक्षिणेतील 'या' अभिनेत्यासोबत Marvel सुपरहिरो मेकर्सला करायचंय काम!
South Actor in Hollywood Film : या दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत करायचे आहे Marvel सुपरहिरो मेकर्सला काम... तुम्ही ओळखू शकता का कोण आहे तो...
Mar 25, 2024, 05:09 PM ISTसलमानसोबत झळकणाऱ्या अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; आजारपणात पतीने नाकारलं आता करतेय 'हे' काम
काहीजण आपलं नशिब आणि मेहनतच्या जोरावर खूप लवकर स्टारडम मिळवतात. मात्र ते हे संभाळू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध झाली मात्र सध्या तिची अवस्था खूप वाईट झाली आहे.
Mar 19, 2024, 12:42 PM IST'या' अभिनेत्रीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण; सलमान खानवर गंभीर आरोप, आता जगतेय असं आयुष्य
या अभिनेत्री पुन्हा तिच्या बालपणाशी संबंधित एक खळबळजनक खुलासा केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचाराचाही उल्लेख केला आहे.
Mar 17, 2024, 07:02 PM IST'लापता लेडीज' चित्रपट पाहिल्यावर सलमान खानचे ट्वीट, म्हणाला 'किरण माझ्यासोबत...'
सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही 'लापता लेडीज' या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता अभिनेता सलमान खानने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 14, 2024, 04:06 PM IST'सर्कसमधल्या स्टंटमुळे सलीम खान यांनी लगावली सलमान खानच्या कानशिलात! अरबाज म्हणाला...
Salman Khan : या कारणामुळे सलमान खानला सलीम खान यांनी लगावली कानशिलात...
Mar 10, 2024, 03:03 PM IST'डुक्करासारखं खातो आणि श्वानासारखा...', सलमान खानसंदर्भात अभिनेत्याचं धक्कादायक विधान
Salman Khan : सलमान खानविषयी बॉलिवूडमधील या अभिनेत्यानं केलं धक्कादायक वक्तव्य, डुक्कर आणि श्वानाचा उल्लेख करत म्हणाला...
Mar 9, 2024, 11:59 AM IST