salman khan

Police Arrested Two From Gujarat In Firing Case At Salman Khan PT2M46S

Salman Khan | सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक

Salman Khan | सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक

Apr 16, 2024, 10:15 AM IST

सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर

Firing On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.

Apr 16, 2024, 07:24 AM IST

'हा फक्त ट्रेलर, पुढची गोळी...' कोण आहे सलमानला धमकी देणारा?

Salman Khan Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतलीय. 

Apr 15, 2024, 08:37 PM IST

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?

Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय

Apr 15, 2024, 06:34 PM IST

सलमान घरावर गोळी झाडणाऱ्याच्या बहिणीचा मोठा खुलासा, म्हणाली - 'एनकाऊंटर करण्याची...'

Salman Khan :  सलमान खानच्या घरावर गोळी झाडणाऱ्या विशाल राहुल उर्फ कालूच्या बहिणीचा मोठा खुलासा केला आहे.

Apr 15, 2024, 03:04 PM IST

सलमान खानच्या Galaxy Apartment चे Inside Photos; प्रत्येक फोटो पाहून भारावून जाल

Salman khan house galaxy apartment inside photos : तिथं सलमानच्या घरावर गोळीबार झाला आणि इथं यंत्रणांनी तातडीनं कारवाई करण्यात सुरुवात केली. ज्यानंतर सोशल मीडियापासून सगळीकडेच गॅलेक्सीचीच चर्चा पाहायला मिळाली. 

 

Apr 15, 2024, 02:42 PM IST

काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...

Salman Khan Galaxy Apartment : सतत मिळणाऱ्या धमक्या पाहिल्या तरी सलमान खान का सोडत नाही गॅलेक्सी अपार्टमेंट? 

Apr 15, 2024, 01:20 PM IST

अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवड

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या. 

 

Apr 15, 2024, 11:36 AM IST

माझ्या जीवाला धोका असूनही...'; सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर घोसाळकरांच्या पत्नीची उद्विग्न पोस्ट

Salman Khan House Firing: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स विश्नोईच्या भावाने घेतली आहे. 

Apr 15, 2024, 09:46 AM IST

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट

Raj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.

Apr 14, 2024, 08:56 PM IST