व्हिडिओ: सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो'च्या मेकिंगमधील धमाल
सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप धम्माल आल्याचं दिसतंय. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या सलमानच्या प्रत्येक शूटिंगलाच धमाल येते. याच बाबी कॅमेऱ्यात टिपल्या जातात...
Oct 28, 2015, 10:13 AM ISTसलमान खानला का मिळाला अंतरिम जामीन?
2002च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्याच्या काही तासांमध्येच हायकोर्टातून सलमान खानला जामीन मिळाला. सलमानला मिळालेल्या याच जामीनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली गेलीय.
May 7, 2015, 02:46 PM IST