जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान पहिल्यांदाच आला समोर; पांढरा शर्ट, काळा चष्मा अन् हात, मानेवर...
Saif Ali Khan Discharged : 16 जानेवारी मध्यरात्री सैफ अली खानवर जीवघेणा हल्ल्या झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तो लीलावती हॉस्पिटलला पोहोचला होता. मेजर ऑपरेशननंतर 5 दिवसांनी छोटे नवाबला सुट्टी देण्यात आली. हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
Jan 21, 2025, 06:20 PM ISTसैफ अली खानचा हल्लेखोर भारतात कसा घुसला? नदी ओलांडून मेघालय गाठलं, बंगालमध्ये जाऊन...; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे
Saif Ali Khan Attacker Enters India Through River: सैफ अली खानचा हल्लेखोर सात महिन्यांपूर्वी भारतात घुसला होता. दरम्यान त्याने कशाप्रकारे घुसखोरी केली हे उघड झालं आहे.
Jan 21, 2025, 05:11 PM IST
अभिनेता सैफ अली खानला डॉक्टरांच्या परवानगीनंतर डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
Meta information for Saif Ali Khan may be discharged today
Jan 21, 2025, 09:50 AM ISTSaif Ali Khan | कशी आहे सैफ अली खानची प्रकृती? रुग्णालयातून कधी मिळणार सुट्टी?
Saif ali khan may Get Discharge
Jan 20, 2025, 02:00 PM ISTसैफवर हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद
Saif attack new CCTV footage out
Jan 20, 2025, 12:10 PM ISTसैफच्या हल्लेखोराचं बांगलादेश कनेक्शन? घुसखोरांची नाका बंदी कधी करणार?
Saif Attacker Bangladesh Connection: सैफवर चाकू हल्ला कऱणारा मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असल्याची मोठी माहिती पोलिस तपासात समोर आलीय.
Jan 19, 2025, 09:14 PM ISTVIDEO | सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय तपासणी होणार
Mumbai Saif Ali Khan Case Accused Medical Test
Jan 19, 2025, 03:15 PM ISTहल्ल्याच्या रात्रीआधीही सैफच्या घरी जाऊन आलेला हल्लेखोर? खळबळजनक खुलासा
Saif Ali Khan Attack : 15 जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरी हल्ला झाला. त्या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. अटक केल्यावर चौकशी केली असताना हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला त्याने हल्ला का केला याची माहिती समोर आलेली आहे.
Jan 19, 2025, 02:01 PM IST
सलमान खानच्या Ex-गर्लफ्रेंडसोबत सैफ अली खानचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कारण
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Jan 19, 2025, 11:59 AM ISTसैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातील कासारवडवलीतुन अटक
Saif Ali Khan Stabbing Case Police Arrest Waiter Vijay Das Now At Khar Police Station
Jan 19, 2025, 11:15 AM ISTSaif Ali Khan Attack : हल्ल्याच्या 8 तासानंतरही आरोपी मुंबई परिसरातच ; कपडे बदलून दादरमध्ये वावर
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमध्ये वावरत होता आरोपी !
Jan 18, 2025, 06:55 PM ISTसैफवर हल्ला करणाऱ्या संशयिताचा दादरमध्ये फिरत असतानाचा व्हिडीओ
Saif Ali Khan Accused Dadar CCTV Footage
Jan 18, 2025, 05:50 PM ISTसैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. पोलिसांनी त्याची आज चौकशी केली आहे. सैफ अली खानवर वांद्रेच्या घरात कथितपणे चाकू हल्ला झाला होता. त्यावेळी भजन सिंग त्याला रुग्णालयात जाण्यास मदत केली.
Jan 18, 2025, 05:16 PM ISTभजनलालच्या रिक्षानं सैफ पोहोचला रात्री रुग्णालयात
Rickshaw Driver Who Took Saif Ali Khan To Hospital
Jan 18, 2025, 03:40 PM ISTसैफच्या हल्लेखोराप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, 2 महिन्यांपूर्वी नाहूरमध्ये लोकांनी पकडून पोलिसात दिले पण...
Saif Ali Khan attacker: पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम वेगाने सुरू आहे.
Jan 18, 2025, 01:58 PM IST