'लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा...', सैफ-करिनाचा 'तो' फोटो पाहून शत्रुघ्न सिन्हांवर भडकले चाहते
Saif Ali Khan Attacked Shatrughan Sinha Post: अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल असतानाच ही पोस्ट केल्याने ज्येष्ठ अभिनेते ट्रोल झाले आहेत.
Jan 21, 2025, 01:25 PM ISTसैफवर हल्ला झाला तेव्हा बिल्डींगचे सिक्युरीटी गार्ड काय करत होते? मोठा खुलासा; पोलीस म्हणाले, 'आरोपीने स्वतःचे..'
Saif Ali Khan Attack What Was Security Guards Doing: सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या इमारतीमधील सुरक्षारक्षक काय करत होते? असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर सापडलं आहे.
Jan 21, 2025, 12:39 PM ISTअभिनेता सैफवरच्या चाकू हल्ल्याचं रिक्रिएशन; मुंबई पोलिसांच्या हाती काय लागलं?
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी चाकू हल्ला झाला. आरोपीला पकडण्यात आलं असून पोलिसांनी रिक्रिशन करण्यात आलं.
Jan 21, 2025, 11:08 AM ISTकरिनाच्या 'त्या' चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यात यश आलं! पोलिसांचा दावा; म्हणाले, 'हल्ल्यानंतर तिने फोन...'
Saif Ali Khan Attack Shocking News: सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र त्यावेळेस करिनाने केलेल्या एका चुकीमुळे आरोपीला पळून जाता आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
Jan 21, 2025, 09:18 AM ISTSaif Ali Khan Attack Case: 'आरोपीची बाजू मीच मांडणार'; कोर्टात दोन वकील भिडले, न्यायाधीश म्हणाले 'तुम्ही दोघं...'
Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीला रविवारी संध्याकाळी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र यावेळी आरोपीचं वकिलपत्र घेण्यावरुन दोन वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर दंडाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वकिलांना एक टीम म्हणून काम करा असं सांगावं लागलं.
Jan 20, 2025, 02:18 PM IST
बांगलादेशात कुस्ती खेळायचा, तेच डावपेच वापरून सैफवर हल्ला; आरोपीबाबत महत्त्वाची माहिती समोर
Saif Ali Khan attacked in Mumbai: सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीबाबत महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.
Jan 20, 2025, 10:16 AM IST
'ठाण्याचे जितुद्दीन आणि बारामतीच्या ताई आज...', नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले, '2047 पर्यंत...'
Saif Ali Khan Attack Bangladeshi Arrested: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातून अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी नागरिक आहे.
Jan 19, 2025, 02:37 PM ISTसलमान खानच्या Ex-गर्लफ्रेंडसोबत सैफ अली खानचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कारण
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Jan 19, 2025, 11:59 AM IST6 महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला, नाव बदललं; पोलिसांनी सांगितलं सैफवर हल्ला का झाला?
Saif Ali Khan Attacker Arrested: तीन दिवसानंतर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Jan 19, 2025, 09:43 AM ISTSaif Ali Khan Attack : एकीकडे हल्लोखोर पोलिसांच्या ताब्यात तर दुसरीकडे सैफच्या घरात सापडली 'ती' गोष्ट
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर ज्या चाकूनं हल्ला केला त्याचा दुसरा भाग त्याच्याच घरातून जप्त केला.
Jan 19, 2025, 08:15 AM ISTसैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाण्यातून अटक; थेट बांगलादेश कनेक्शन?
Saif Ali Khan Attacker Arrested: गुरुवारपासून मुंबई पोलिसांच्या 30 टीम या आरोपीचा शोध घेत होत्या. अखेर मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
Jan 19, 2025, 06:56 AM ISTसैफ हल्ला प्रकरणात सर्वात मोठी अपडेटः छत्तीसगडमध्ये सापडला हल्लेखोर? एका चुकीमुळे आला तावडीत
Saif Ali Khan Attacker:
Jan 18, 2025, 07:33 PM ISTSaif Ali Khan Attack : हल्ल्याच्या 8 तासानंतरही आरोपी मुंबई परिसरातच ; कपडे बदलून दादरमध्ये वावर
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमध्ये वावरत होता आरोपी !
Jan 18, 2025, 06:55 PM ISTSaif Ali Khan च्या उपचाराचा खर्च किती झाला? Lilavati च्या बिलाची रक्कम समोर
Saif Ali Khan Lilavati Hospital Bill: सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानंतर त्याच्यावर लिलावती रुग्णालयात 5 तासांची शस्रक्रीया करण्यात आली.
Jan 18, 2025, 01:19 PM ISTSaif Ali khan Attack: करीनाचा खळबळजनक जबाब! हल्ला चोरीच्या उद्देशाने नाही? म्हणाली, 'मी मुलांच्या..'
Saif Ali khan Attack Kareena Kapoor Statement: करीनाने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये नक्की काय काय घडलं याबद्दलची माहिती दिली आहे.
Jan 18, 2025, 12:12 PM IST