'सोनाक्षीसोबत रोमान्स करणं कठिण काम'
सुपरस्टार रजनीकांतचा आगामी सिनेमा ‘लिंगा’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमात रजनीची हिरोईन आहे सोनाक्षी सिन्हा... आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाच्या मुलीसोबत रोमान्स करणं हे आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलंय.
Dec 9, 2014, 02:37 PM ISTआलिया आणि सिद्धार्थ यांच्यात काय शिजतंय?
आजकाल बॉलीवूडची हॉट आणि लाखों यंगस्टर्सच्या दिलों की धडकन बनलेली क्युट अभिनेत्री आलिया भट्ट बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेत्यासोबत डेट करीत आहे.
Dec 5, 2014, 07:27 PM ISTसोनम सोबत रोमान्स करायला लाजतोय सलमान
सलमान खानला सोनम कपूरसोबत सहज रोमांस करण्यास अडचण येत असल्याचं म्हटलं जातंय, सूरज बडजात्या यांचा चित्रपट 'प्रेम धन पायो'मध्ये सलमान आणि सोनम कपूरची जोडी आहे, मात्र डीएनएने दिलेल्या बातमीनुसार सलमान सहज रोमँटिक सीन देऊ शकत नाहीय.
Oct 21, 2014, 05:43 PM ISTअर्जुन सांगतोय सोनाक्षी आणि आपल्या नात्याबद्दल!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं अफेअर सुरु असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात ऐकायला मिळतेय... पण, अखेर अर्जुन कपूरनं यामागचं खरं उघडपणे व्यक्त केलंय.
Oct 16, 2014, 10:39 AM ISTसार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांनो सावधान!
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांनो सावधान!
Aug 28, 2014, 10:24 PM ISTश्रृती-जॉनचा रोमांन्स
बॉलिवू़डची हॉट एन्ड सेक्सी अभिनेत्री श्रृती हसन लवकरच अभिनेता जॉन अब्राहमसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Jun 22, 2014, 02:33 PM ISTब्रेकअपनंतर पुन्हा एकदा... प्रियांका-शाहिद एकत्र!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. या दोघांच्या अफेअर आणि ब्रेक अपच्या चर्चानंतर अनेक वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.
Jun 12, 2014, 02:20 PM ISTमी कोणासोबतही रोमान्स करु शकते - प्रियांका चोप्रा
आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या चर्चेच आली आहे, ती रोमान्सवरून. तिने बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्य केलं आहे. त्याआधी तिच्या अफेअर्सबाबत वावड्याही होत्या. रणबीर, रणवीर यांच्या सोबत नाव जोडले गेले. त्याआधी शाहरुख खानबरोबरही जोडले गेले होते. त्यामुळे तिला रोमान्सबाबत प्रश्न विचारला गेला असता, मी कोणासोबतही रोमान्स करू शकते, असे बेधडक उत्तर तिने देऊन टाकले.
Jan 10, 2014, 04:37 PM IST