विराट-अनुष्काचा रोमँटिक सेल्फी सोशल मीडियावर चर्चेत
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत खेळत नाहीये. तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या सुई धागा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Mar 12, 2018, 09:04 AM IST...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!
अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.
Nov 22, 2017, 11:06 PM ISTपार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी
प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. खरे तर प्रत्येकाचा हक्कच. सर्वोच्च न्याययालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, तुम्हाला जर तुमच्या पार्टनर सोबत ही प्रायव्हसी शेअर करायची असेल तर? पडलातना विचारात. अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशी दहा ठिकाणे सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची प्रायव्हसी पार्टनसरसोबत बिनधास्त शेअर करू शकता.
Oct 17, 2017, 11:40 PM IST‘पद्मावती’मध्ये रणवीर या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स
संजय लीला भन्साली यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिकाचा जबरदस्त फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच या सिनेमातील आणखी एक गोष्ट जोरदार चर्चेत आहे.
Sep 21, 2017, 09:43 AM ISTPhotos : संजय-मान्यताचा रोमान्स
संजय दत्त जेलमध्ये आपली शिक्षा करुन परतल्यानंतर पत्नी मान्यतासह अधिकाधिक वेळ घालवतोय. मान्यताने संजयसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
Sep 8, 2017, 07:17 PM ISTभाऊला रोमान्स जमेना
चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी स्कीट सादर करतांना भाऊने सगळ्यांच पोटधरुन हसवलं.
May 6, 2017, 04:04 PM ISTVIDEO : कटप्पा - शिवगामीचा रोमान्स व्हायरल!
रोमान्स... आणि तोही कटप्पा आणि शिवगामीचा... कसं शक्य आहे हे? आणि कधी घडलं हे... असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आलेच ना...
May 5, 2017, 01:20 PM ISTसलमान कॅटचा रोमान्स पुन्हा एकदा!
सलमान आणि कॅटचा पुन्हा एकदा बिग स्र्किनवर एकत्र झळकणार आहेत. टायगर जिंदा है या सिनेमाचं शुटींग ऑस्ट्रेलियामध्ये सुरु झालंय. शुटींगच्या निमित्तानं कॅट आणि सलमान पुन्हा एकत्र आले आहेत.
Mar 16, 2017, 09:22 PM ISTसहा महिन्यांचा जीव वाचवणाऱ्या निशाची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड
आता शौर्य गाथा एका शूरवीर मुलीची... तिनं आपल्या जीवाची पर्वा न करता आगीत स्वत:ला झोकून देत एका चिमुरडीचे प्राण वाचवलेत... जळगावातल्या भडगावच्या निशा पाटील या विद्यार्थिनीची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय.
Dec 14, 2016, 02:45 PM IST'जुडवा-2मध्ये वरुण मुख्य भूमिकेत
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन 'जुडवा-2' चित्रपटात दोन अभिनेत्रींबरोबर मुख्य भूमिका करणार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आपला सुपरहिट सिनेमा जुडवा याचा सिक्वेल बनवणार आहे.
Sep 4, 2016, 02:47 PM ISTया मालिकेत गोरिला करणार अभिनेत्रीबरोबर रोमान्स
कलर्स वाहिनीवर येणाऱ्या थपकी प्यार की या शो मध्ये गोरिला मालिकेच्या अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.
Jun 16, 2016, 09:43 PM ISTथायलंडमध्ये देखण्या तरुणीसोबत 'दगडू'चा रोमान्स
मराठी अभिनेता प्रथमेश परब अभिनेत्री 'आयली घिया'सोबत रोमान्स करताना एका व्हिडीओत दिसतो.
Apr 14, 2016, 05:31 PM ISTआपल्या पार्टनरला सकाळी झोपेतून कसे उठवाल?
मुंबई : एखाद्या रिलेशनशीपमध्ये फक्त महिलेनेच पुरुषाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा असे काही नसते.
Jan 17, 2016, 06:42 PM ISTसलमान सांगतोय, 'रोमान्स' म्हणजे काय...
तुम्ही कधी सलमानला ऑन स्क्रीन किसींग सीन देताना पाहिलंत? नाही ना... खरं म्हणजे, सलमानसाठी किसींग सीनमधूनच रोमान्स दाखवता येतो असं नाही, नुकताच आपल्या 'रोमान्स'च्या कन्सेप्टबद्दल आणि आपल्या रिलेशनशीपबद्दल सलमान भरभरून बोलला.
Nov 10, 2015, 08:46 PM ISTबेडरूमशिवाय सेक्ससाठी आणखी काही वेगळ्या जागा?
रोमान्ससाठी फक्त बेड रूमचीच जागा योग्य असते का, सेक्स संबंधांमध्ये उत्साहित करण्यासाठी आणखी काही जागा आहेत.
Sep 10, 2015, 09:40 PM IST