'संजू'च्या यशानंतर रणबीरसाठी ऋषी कपूरची इमोशनल पोस्ट
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'संजू' सिनेमाचं यश सेलिब्रेट करत आहे.
Jul 2, 2018, 07:19 PM IST'संजू' हिट झाल्यानंतर ऋषी कपूरने रणबीरला दिला हा सल्ला....
काय दिला सल्ला...
Jul 1, 2018, 09:31 AM IST'माझ्या मुलाला बिघडवणं बंद कर', ऋषी कपूरनी भरला संजय दत्तला दम
संजय दत्त आणि रणबीर कपूर यांची मैत्री फार जुनी आहे.
Jun 20, 2018, 10:36 AM IST'संजू' चित्रपटाच्या 'या' ट्विटवरून भडकले ऋषी कपूर
राजकुमार हिरानींचा 'संजू' हा यंदाच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे.
Jun 3, 2018, 02:56 PM ISTVideo: संजूचा ट्रेलर पाहून हैराण झाले ऋषि कपूर
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा सिनेमा संजूच्या टीझरने युट्यूबवर चांगलीच धमाल उडवून दिली. संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.
May 29, 2018, 01:34 PM ISTVIDEO : 'या' अभिनेत्याने सर्वात पहिली वाजवली IPL ची ट्यून
ऋषी कपूर यांनी शेअर केला ट्विट
May 28, 2018, 04:25 PM IST102 नॉट आऊट : 'बडुम्बा' गाण्यात बीग बी - ऋषी कपूर यांची जुगलबंदी
खुद्द अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीच हे गाणं गायलंय... आणि हे दोघं या गाण्यात 'झुम्बा' डान्स करतानाही दिसणार आहेत.
Apr 19, 2018, 05:41 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या '102 नॉट आऊट' चा ट्रेलर रिलिज
अमिताभ बच्चन आणि अभिनेता ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. दोघेही लवकरट '102 नॉट आऊट' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. अमर अकबर अॅनथनी या सिनेमांत एकमेकांचा भाऊ असलेले हे दोघं या सिनेमांत बाप- लेकाची भूमिका साकारत आहे.
Mar 28, 2018, 02:09 PM IST'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' म्हणत ऋषी कपूरनी शेअर केलं '102 नॉट आऊट'चं पोस्टर
वयाच्या 76 व्या वर्षीदेखील बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन उत्साहाने काम करत आहेत.
Mar 23, 2018, 02:58 PM ISTश्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेते ऋषी कपूर मीडियावर संतापले
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्युमुळे बॉलिवूडच नाही तर चाहत्यांनाही एक मोठा धक्का बसला. सर्वत्र श्रीदेवी यांच्याच बातम्या प्रसारित होत होत्या. मात्र, याच दरम्यान श्रीदेवी यांच्यासोबत काम केलेले अभिनेते ऋषी कपूर चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं.
Feb 26, 2018, 11:34 AM ISTऋषी कपूरचे प्रियासाठी ट्विट, 'माझ्यावेळी कुठे होतीस ?'
आपल्या नजरेने सर्वांना घायळ करणाऱ्या प्रिया प्रकाशचे एका रात्रीत इंस्टाग्रामवर ६ लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स झाले. प्रिया मल्यालम चित्रपट ओरू अदार लव यातून डेब्यू करत आहे. या चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.
Feb 17, 2018, 11:25 AM ISTअमिताभचा हात, काँग्रेसची साद! 'बोफोर्स'मुळे तुटलेले नाते ट्विटरमुळे जुळले
ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे बिग बी बच्चन यांनी ट्विटरवरून जोडलेले काँग्रेस कनेक्शन.
Feb 10, 2018, 09:57 AM ISTव्हिडिओ : तब्बल २७ वर्षानंतर बिग बी आणि ऋषी कपूर पुन्हा एकत्र
बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Feb 9, 2018, 03:29 PM IST