इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप
रणबीर कपूर याने आपले कार्टर रोड येथील घर सोडले असून विल्सन अपार्टमेंट येथे आपल्या शिफ्ट झाला आहे. १० मजली इमारत हिल रोड येथे असून कतरिना अजूनही कार्टर रोड येथील सिल्व्हर स्टँड येथेच राहते आहे.
Jan 15, 2016, 09:01 PM IST'पलक' अटकेत - ऋषी कपूर यांनी दिला राम रहिम यांना खुला चॅलेंज
पाहू या मला कोण अटक करत - ऋषी कपूर
मुंबई : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांची नक्कल करण्याच्या आरोप असलेल्या टीव्ही अभिनेता किकू शारदा (पलक) याच्या अटकेवर प्रतिक्रिया थांबत नाही आहे.
Jan 14, 2016, 07:31 PM ISTकतरिना मला 'पापा' म्हणण्याची हिंमत करणार नाही - ऋषी कपूर
अभिनेता ऋषी कपूर आपल्या बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असतात. आत्ताही त्यांनी असंच एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे कतरिनाला अजूनही कपूर कुटुंबीयांच्या मनात स्थान मिळवायला वेळ लागेल असंच दिसतंय.
Jan 9, 2016, 03:09 PM ISTऋषी कपूर यांनी ट्विट केले काही दुर्मिळ फोटो
ऋषी कपूर आज एका वेगळ्याच मूडमध्ये होतो. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आपले जया बच्चनपासून शिल्पा शेट्टी सोबतचे काही मासिकांच्या कव्हरपेजचे फोटो ट्विट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Jan 6, 2016, 09:22 PM ISTआमिर खानवर बॉलिवूडसह नेटिझन्सची कडवट टीका
देशात असहिष्णूता वाढत आहे, असे म्हणत अनेकांनी आपले पुरस्कार सरकार दरबारी जमा केलेत.
Nov 24, 2015, 04:05 PM ISTकमाल खानची ऋषी कपूरला शिवीगाळ, ऋषी कपूरचं चोख प्रत्युत्तर
कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतो. तो बॉलिवूडच्या अनेक अभिनेते-अभिनेत्रींवर टीका करतो... त्यांचा अपमान करत असतो. आता केआरकेनं ट्विटरवरून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना टार्गेट केलंय.
Sep 24, 2015, 05:57 PM IST'लिंगम स्वामी'चं थोतांड ऋषी कपूर यांनी केलं उघड
बॉलिवूडमध्ये मोठ्या-मोठ्यांची ट्विटरवरून जर कुणी शाळा घेणारं असेल तर त्यांत सर्वात वरचा क्रमांक लागतो अभिनेते ऋषी कपूर यांचा... आपलं मत ठामपणे मांडणारे ऋषी कपूर कुणालाही सोडत नाहीत मग ते अमिताभ बच्चन असो, सोनाक्षी सिन्हा असो किंवा शोभा डे...
Sep 11, 2015, 04:26 PM ISTगजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा- ऋषी कपूर
Jul 10, 2015, 09:11 PM ISTऋषी कपूरसोबत असलेल्या या महिलेला ओळखलंत का?
अभिनेता ऋषी कपूरसोबत ही स्त्री कोण दिसतेय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... या स्त्रीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय का?
Jul 1, 2015, 02:46 PM IST"... मी गायक अभिजितला नपूसंक केले असते"
'हिट अँड रन' प्रकरणात सलमान खानला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, यानंतर सलमानची पाठराखण करण्यासाठी बॉलीवूडमधील काही मंडळी पुढे येत असतांना, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्याच्या समर्थकांना चांगलंच फटकारलंय.
May 7, 2015, 10:34 AM ISTमी रणबीरचा पोस्ट बॉक्स नाही, पापा ऋषी कपूर भडकले
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आजकाल सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारत असतात. मात्र सध्या एका गोष्टीचा त्यांना त्रास होतोय.
Apr 22, 2015, 02:15 PM ISTऋषी कपूर अडचणीत, महिला पत्रकाराला बोलले 'इडियट'
ऋषी कपूर आणि वाद यांचं एक वेगळच नातं आहे. कधी बीफच्या वादात फसले तर कधी ट्विट करून वादात फसले. आता एका नवीन वादात ऋषी कपूर फसले आहेत.
Apr 15, 2015, 07:06 PM ISTरणबीरसोबत दुरावा... आता खूप उशीर झालाय - ऋषी कपूर
ऋषी कपूर आणि त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांचे नातेसंबंध पूर्वीप्रमाणे मधूर राहिलेले नाहीत... हे खुद्द ऋषी कपूर यांनी कबूल केलंय.
Mar 28, 2015, 04:17 PM ISTऋषीनं टॉयलेटमध्ये विचारली जात - शशी थरूर
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सुपरस्टार अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर जातीयवादाचा आरोप केलाय. शशी थरूर यांनी ऋषी कपूर यांच्यावर आपल्याशी जातीयवादी भेदभाव करण्याचा आरोप केलाय.
Jan 13, 2015, 02:43 PM ISTकतरिनानं घेतली रणवीरच्या वडिलांची भेट!
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता रणवीर कपूर यांच्या प्रेमसंबंधांना रणवीरच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. पण, कतरिनानं मात्र हे दावे फोल ठरवलेत.
Nov 6, 2014, 03:49 PM IST