'आज माझे वडील जिवंत हवे होते,' रणबीर कपूर झाला भावूक, 'मला त्यांच्यासोबत...'
रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नुकतंच कबूल केलं की, त्याचे दिवंगत वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्याशी फार चांगलं नातं नव्हतं. पण त्यांनी परत यावं जेणेकरुन आम्ही संवाद साधू शकतो अशी इच्छाही त्याने व्यक्त केली.
Jul 28, 2024, 02:38 PM IST
'ऋषी कपूरने मला अत्यंत घाणेरड्या शिव्या देत...'; नाना पाटेकरांनी सांगितला धक्कादायक अनुभव
Rishi Kapoor Abuse Me: एका क्षणी तर ऋषी कपूर हे नाना पाटेकरांना मारणार की काय असं वाटत होतं, असंही हा किस्सा सांगताना नमूद करण्यात आलं. 2020 मध्ये ऋषी कपूर यांचं निधन झालं.
Jun 26, 2024, 03:57 PM ISTवडील ऋषी कपूर यांचा अखेरचा फोन उचलला नाही याचा अजुनही पश्चाताप; 'आजही फोनमध्ये...'
Rishi Kapoor : जेव्हा मी ऋषी कपूर यांचा शेवटचा कॉल रिसिव्ह करु शकले नाही. तर वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबासोबत होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील केलं वक्तव्य...
Apr 26, 2024, 03:01 PM IST'तू आधी इथून निघ', लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर, नीतू कपूर यांचा खुलासा
Salman Khan at Riddhima Kapoor Sahani Wedding : रिद्धिमा कपूर साहनीच्या लग्नात जेव्हा सलमान खानवर संतापले होते ऋषी कपूर... नीतू कपूर यांचा खुलासा
Apr 2, 2024, 06:11 PM ISTसर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली 'ही' धार्मिक चूक
Ranbir Kapoor talked about why once Rishi Kapoor Beat him : रणबीर कपूरनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे.
Apr 1, 2024, 01:24 PM ISTPHOTO : राजेश खन्नापासून सगळेच तिचे दिवाने, 'या' अभिनेत्रीसाठी संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला
Entertainment : या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली मोठी होऊन अभिनेत्री झाली. राजेश खन्नापासून सजंय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते. पण तिचं सुत भारतातील श्रीमंत कुटुंबातील मुलाशी जुळलं.
Feb 11, 2024, 10:43 AM ISTताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! एक होता रोमान्सचा किंग
Child Artist : ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! तुम्ही ओळखलत का त्या व्यक्तीला?
Jan 21, 2024, 03:53 PM ISTगृहकलहापासून डिप्रेशनपर्यंत; बॉलिवूडच्या क्सालिक ब्युटींचे गौप्यस्फोट
अशाच काही अनपेक्षित गोष्टींचा उलगडा या टॉक शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये झाला. करण जोहरच्या Koffee With Karan Season 8 मध्ये यावेळी दोन खास सौंदर्यवती पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या.
Jan 11, 2024, 01:20 PM IST
ऋषी कपूर यांची नात पाहून धर्मेंद्र भावूक; शेअर केला व्हिडीओ, म्हणाले 'जेव्हा आठवणींनाही...'
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी जेव्हा आपल्या मुलीचा चेहरा पहिल्यांदा जगासमोर आणला तेव्हा अनेकांना दिवंगत ऋषी कपूर यांची आठवण झाली.
Dec 27, 2023, 05:46 PM IST
अमिताभच्या नातवावर फिदा झाले जावेद अख्तर, श्वेता बच्चनला म्हणाले, 'तुझा मुलगा स्टार बनेल'
Javed Akhtar Praises Agastya Nanda : 'द आर्चीज' चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण अनुभवी गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी अगस्त्य नंदा याचे वर्णन 'निरागस हिरो' असा केला आहे.
Dec 13, 2023, 11:24 AM IST'तू साधारण नट आहेस...' ऋषी कपूर नाना पाटेकरांना 'असं' म्हणाले तेव्हा... नानांनी सांगितला किस्सा
Nana Patekar Rishi Kapoor: नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांतून (Nana Patekar Rishi Kapoor Film) एकत्र काम केले आहे. यावेळी त्यांचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, नक्की हा किस्सा काय आहे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
Sep 30, 2023, 02:04 PM ISTबॉलिवूडचा ओरिजनल चॉकलेट बॉय, पहिल्या चित्रपटात अमिताभ बच्चनशी पंगा घेणारा हाच तो!
या लोकप्रिय अभिनेत्यानं पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी पंगा घेतला होता.
Sep 4, 2023, 12:22 PM ISTNeetu Kapoor यांनी रणबीरसह केला वाढदिवस साजरा पण आलिया-राहा मात्र कुठे? सासुबाईंनी केलं Miss
Neetu Kapoor Birthday: नीतू कपूर यांचा आज 65 वा वाढदिवस आहे त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात रणबीर आणि रिधिमा दिसत आहेत परंतु यावेळी आलिया आणि राहा मात्र कुठे दिसल्या नाहीत.
Jul 8, 2023, 09:03 PM ISTRishi Kapoor Death Anniversary: तारूण्याच्या उत्साहात ऋषी कपूर यांची 'ती' चूक; खुद्द त्यांनीच दिलेली कबुली
Rishi Kapoor Death Anniversary: आज ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तिसरी पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत (Rishi Kapoor Khullam Khulla) आहेत. तुम्हाला माहितीये का की ऋषी कपूर यांचा असाच एक किस्सा खूप लोकप्रिय ठरला होता (Rishi Kapoor on Buying Award) ज्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत.
Apr 30, 2023, 01:38 PM ISTTina Ambani Birthday: ...अन् संजय दत्त ऋषी कपूर यांना मारहाण करायला घरी पोहोचला होता, नितू कपूर यांनी केली मध्यस्थी
Tina Ambani Birthday: एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या टीना मुनीमसाठी (Tina Munim) एकदा संजय दत्त (Sanjay Dutt) आपला मित्र गुलशन ग्रोव्हरसह ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला होता. हा किस्सा बॉलिवूडमध्ये (Bollywood) चांगलंच प्रसिद्ध आहे.
Feb 11, 2023, 01:54 PM IST