removed

नऊ महिन्याच्या चिमुरडीच्या पोटातून काढला तीन किलोचा ट्युमर

ती अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिनं जीवन-मरणाची लढाई जिंकलीय. सायन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तब्बल सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातून तीन किलोचा ट्युमर काढण्यात आला... आणि तिला जीवनदान मिळालं.

Jul 20, 2016, 04:51 PM IST

शक्तिमान घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की

शक्तिमान या घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की उत्तराखंड सरकारवर ओढवली आहे.  सोशल मीडियावरील वाढत्या टीकेमुळे घोड्याचा पुतळा हटवण्यात आला. 

Jul 12, 2016, 10:50 PM IST

सुरेश रैनाला बीसीसीआयचा जोरदार धक्का

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला बीसीसीआयनं जोरदार धक्का दिलाय. 

Nov 10, 2015, 08:06 PM IST

Video : एका बैलाच्या पोटातून काढल्या २० किलो प्लास्टिक पिशव्या

सध्या गोहत्या, गोमास आणि त्यावरून राजकारण सुरू आहे. पण आम्ही गोवंशासंदर्भातील एक वेगळी बातमी दाखविणार आहोत. ती आहे बैलाच्या पोटात प्लास्टिकच्या २० किलो पिशव्या काढल्याची. 

Oct 7, 2015, 08:00 PM IST

'निया' सिनेमातून बिपाशाच पत्ता कट

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिच्या करिअरला सध्या उतरती कळा लागली आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तिचे सिनेमे फ्लॉप होत आहेत. त्यातच भर की काय आता तिच्या हातातून मिळालेले सिनेमेदेखील निसटून जाताना दिसतायत. 

May 14, 2015, 02:33 PM IST

योगेंद्र यादव यांची उचलबांगडी, केजरीवालांचा राजीनामा फेटाळला

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळून लावला आहे.

Mar 4, 2015, 08:44 PM IST