'रेखा ऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 11:21 PM IST‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:27 AM IST‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय.
Aug 9, 2014, 03:03 PM ISTसचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत
क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.
Jul 21, 2014, 04:33 PM ISTसिलसिला : अमिताभ स्वत:हून रेखाला का भेटला?
अमिताभ आणि रेखा हे ‘दो अंजाने’ सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना भेटणं टाळतात. मात्र विसाव्या स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात अमिताभ स्वत: रेखा यांच्या जागेजवळ गेले आणि रेखा यांना नमस्कार करून त्यांचं स्वागत केलं, एवढंच नाही जया बच्चन यांनीही रेखाची भेट घेतली.
Jan 15, 2014, 06:52 PM ISTसोनाक्षी सिन्हाची नवी इच्छा, रेखासारखी भूमिका करायचेय!
दबंग आणि रावडी राठोडसारखे हिट चित्रपट देणा-या सोनाक्षीला आता आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे. दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी खूनभरी माँगमध्ये साकारलेली भूमिका सोनाक्षीला साकारायची इच्छा असल्याचं तिनं म्हटलयं.
Nov 16, 2013, 09:05 AM IST`अमिताभ आणि रेखा एकत्र येणार नाहीत`
गेले कित्येक दिवस अमिताभ आणि रेखा अनीस बाझमीच्या सिनेमात एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही स्टार्स स्क्रीनवर एकत्र येणार नाहीत, असं ‘डीएनए’कडे स्पष्ट करण्यात आलंय.
Oct 10, 2013, 01:06 PM ISTसाठीतली रेखा!
बॉलिवूडच्या सौंदर्यवतींमध्ये एक नाव आपसुकच घ्यावं लागेल ते म्हणजे रेखा... गेल्या चार दशकांपासून रुपेरी पडदा गाजवणारी रेखा सिनेरसिकांसाठी अतिशय जवळची बनली आहे.
Oct 10, 2013, 08:53 AM IST‘अमिताभ-रेखा’ एकत्र विमानप्रवास करतात तेव्हा...
मागील तीन दशकांपासून ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, नुकतीच ही जोडी एकाच विमानातून प्रवास करताना दिसली.
Oct 8, 2013, 03:46 PM ISTरेखा अमिताभला म्हणणार `वेलकम बॅक`?
प्रेक्षकांना बीग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता ‘वेलकम बॅक’ या आगामी सिनेमामुळे निर्माण झालीय.
Sep 2, 2013, 02:23 PM ISTखासदार रेखाचा हट्टीपणा
अभिनेत्री म्हटलं की त्यांना सेटवर हवी ती गोष्ट झाली नाही तर त्या सरळ पॅकअप म्हणतात. मग निर्मात्याला त्याची मनधरणी करावी लागते. असा काहीसा हट्ट खासदार बनलेल्या अभिनेत्री रेखाने केल्याची घटना नुकतीच घडली.
Dec 11, 2012, 05:24 PM ISTहॅपी बर्थडे रेखा!
‘सलामें इश्क... मेरी जान... जरा कबूल कर ले, तू हमसे प्यार करने कि... जरासी भूल कर ले’ म्हणत सगळ्यांवरच रेखानं मोहिनी घातली... आणि भले भले ही सुंदर ‘भूल’ करून बसले... आज रेखा वयाची ५८ वर्षे पूर्ण करतेय पण, आजही रेखाची ही मोहिनी तिच्या चाहत्यांवर कायम आहे.
Oct 10, 2012, 11:48 AM ISTनवी इनिंग!
एक जगातली महान क्रिकेटर ...तर दुसरी बॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री...आपल्या क्षेत्रात त्यांनी वेगळ स्थान निर्माण केल असून आता एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी नव्याने पाऊल टाकलंय..देशातील जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत..
Aug 10, 2012, 11:11 PM ISTसचिन, रेखानं पहिल्या दिवशी काय केलं?
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यसभेसाठी निवड झालेले सदस्य सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा गणेशन यांनी पहिल्या दिवशी काय केले, असा प्रश्न पडला असेल ना? सचिन आणि रेखाने गोंधळ पाहीला. असे असले तरी या गदारोळात या दोघांचा प्रभाव दिवसभर राहिला. सचिन आणि रेखाला भेटण्यासाठी उपस्थित सर्व खासदार भेटण्यासाठी आतूर झाले होते.
Aug 9, 2012, 12:44 PM IST‘आयफा’ पुरस्कारानं होणार रेखाचा सन्मान
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या मादक हास्यानं, अभिनयानं आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या रेखाला लवकरच आयफा पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.
May 31, 2012, 05:40 PM IST