CSK vs RCB: IPLच्या पहिल्या सामन्याचं तिकीट कसं खरेदी कराल? पाहा काय आहे किंमत?
IPL 2024 CSK vs RCB: IPL 2024 च्या पहिल्या सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवारी म्हणजेच 18 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता सुरू झाली आहे. यावेळी सामन्याचं तिकीट कुठे मिळू शकणार याची माहिती जाणून घेऊया.
Mar 20, 2024, 05:51 PM ISTIPL 2024 सुरु होण्याआधीच विराटची चाहत्यांना विनंती; म्हणाला, 'मला अवघडल्यासारखं...'
IPL 2023 RCB Virat Kohli Request Fans: विराट कोहली जवळपास 2 महिन्यानंतर चाहत्यांमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. विराट हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्येही खेळला नव्हता. आता तो आयपीएलच्या आधी देशात दाखल झाला आहे.
Mar 20, 2024, 03:35 PM IST10 चौकार, 13 षटकार आणि 158 धावा... 'या' खेळाडूने ठोकलं होतं आयपीएलचं पहिल शतक
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरा हंगाम काही दिवसातच सुरु होतोय. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. पहिल्या हंगामात पहिलं शतक ठोकण्याचा मान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने पटकावलं होतं.
Mar 19, 2024, 06:45 PM ISTCSK पहिल्या सामन्यात कोणाला उतरवणार? असा असू शकतो प्लेइंग 11 संघ
CSK Predicted Playing XI vs RCB: IPL 2024 चा सलामीचा सामना 22 मार्च रोजी MA चिदंबरम स्टेडियमवर CSK आणि RCB यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी CSK ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल जाणून घेऊ. CSK पहिल्या सामन्यात कोणाला उतरवणार? असा असू शकतो प्लेइंग 11 संघ
Mar 19, 2024, 12:57 PM IST
WPL2024: RCB ने फायनल जिंकल्यानंतर स्मृती मंधनाचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल
दिल्लीच्या स्टेडियमवर आरसीबीने (RCB) अंतिम सामन्यात विजय मिळवत महिला संघाने नवा इतिहास रचला.
Mar 18, 2024, 02:34 PM ISTWPL 2024 Final: ई साला कप 'नामदु'; ट्रॉफीसोबत स्मृती मंधानाने जिंकली चाहत्यांची मनं
WPL 2024 Final: विजयानंतर बोलताना स्मृतीने, ई साला कप नामदु असं म्हटलंय. कन्नड माझी पहिला भाषा नाही मात्र चाहत्यांसाठी हे म्हणणं महत्त्वपूर्ण आहे, असंही स्मृतीने म्हटलं.
Mar 18, 2024, 07:25 AM ISTIPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
Mar 15, 2024, 08:35 PM IST60 दिवसांनंतर विराट उचणार बॅट, 'या' तारखेला मैदानावर उतरणार
Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान नुकत्याच झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. आता तब्बल 60 दिवसांनंतर विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार आहे. आयपीएलसाठी लवकरच तो सराव सुरुवात करणार आहे.
Mar 14, 2024, 09:35 PM ISTIPL 2024 : आरसीबी संघाचं नाव बदलणार
IPL 2024 : भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलच्या सतराव्या हंगामाची उत्कुसता लागली आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ आपल्या नावात बदल करण्याची शक्यता आहे. तसे संकेत देणारा व्हिडिओही आरसीबीने शेअर केला आहे.
Mar 14, 2024, 08:23 PM ISTIPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण
Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2024, 05:50 PM ISTIPL 2024 : लवकर विराटच्या नावे होणार नवा विक्रम; टी-20 मध्ये पहिला भारतीय बनणार
Virat Kohli : IPL 2024 चा पहिला सामना धोनीच्या सीएसके आणि डू प्लेसीसच्या आरसीबीमध्ये 22 मार्चला चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण या मॅचमध्ये बंगळूरूचा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्याकडे आणखी एक विक्रम बनवण्याची संधी आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली फक्त 6 धावा करून टी 20 क्रिकेटमध्ये आणखी विक्रमाची नोंद करणार आहे.
Mar 13, 2024, 05:02 PM ISTIPL 2024 : देवापुढे हात जोडले, नारळ फोडला आणि...; मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये हार्दिक पांड्याची अनोखी एंट्री. पाहा व्हिडीओ
IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला टीमचा कॅप्टन घोषित केले होते. नुकताच हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये अनोखी एन्ट्री केलेली आहे आणि सोशल मिडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्स आपल्या आयपीएल 2024 च्या सिझनची सुरूवात 24 मार्चला गुजरात टायटन्सविरूद्ध करणार आहे.
Mar 12, 2024, 03:53 PM ISTIPL 2024 : 'हे माझं शेवटचं आयपीएल!'; स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 'या' दिग्गज खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा
IPL 2024 News in Marathi : आयपीएलमध्ये असे काही खेळाडू असतात जे कधीच विसरता येत नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅनच्या कायम लक्षात राहतात.
Mar 7, 2024, 02:07 PM ISTआयपीएलपूर्वी RCB ला मिळाला 'ग्रीन' सिग्नल, विराटच्या पठ्ठ्यानं रचला 'हा' खास रेकॉर्ड
Australia vs New Zealand : कांगारू टीमकडून कॅमेरन ग्रीनने (Cameron Green) शतकीय खेळी करत आयपीएलपूर्वी आरसीबीला (RCB) गुड न्यूज दिली आहे.
Feb 29, 2024, 07:23 PM ISTधोनीच्या सीएसकेला धक्का, हा खेळाडू झाला IPL च्या आधी जखमी.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विकेटकिपिंग करताना कॉन्वे ला डाव्या अंगठ्याला ही दुखापत झाली असुन, यामुळे आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेची चिंता वाढली आहे.
Feb 23, 2024, 04:37 PM IST