RCB ने टाकला मोठा डाव, फक्त 3 खेळाडूंना केलं रिटेन, स्टार गोलंदाजाला केलं बाहेर
RCB IPL 2025 Retaintion List : नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल 2025 साठीच्या मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी आपल्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली. यात आरसीबीने केवळ 3 खेळाडूंना रिटेन केलं असून इतरांना डच्चू दिला आहे.
Oct 31, 2024, 07:33 PM ISTIPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?
IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.
Oct 31, 2024, 12:02 PM ISTIPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? लिस्ट आली समोर
RCB Players Retention List: IPL 2025 पूर्वी RCB कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? यादी आली समोर. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला मेगा ऑक्शनपूर्वी त्यांचे 6 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. यात 5 कॅप खेळाडू तर एका अनकॅप खेळाडूचा समावेश असेल.
Oct 18, 2024, 12:49 PM ISTIPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार रोहित शर्मा? अश्विनने सेट केली हिटमॅनची किंमत
Rohit Sharma Will Play In RCB? : 31 ऑक्टोबर पूर्वी आयपीएल फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या भविष्याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
Oct 15, 2024, 01:00 PM ISTरोहित मुंबई इंडियन्स सोडून RCB मध्ये आला तर...; Auction आधी डिव्हिलियर्सचं मोठं भाकित
IPL 2024 Mega Auction Rohit Sharma To Join RCB: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 च्या पर्वात रोहितकडून कर्णधारपद काढून घेत ते गुजरात सोडून मुंबईच्या संघात आलेल्या हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं. आता रोहित मुंबईची साथ सोडेल अशी चर्चा असतानाच डिव्हिलियर्सने यावर एक सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणालाय पाहूयात...
Oct 6, 2024, 12:40 PM ISTIPL 2025 मध्ये रोहित शर्मा RCB चा कॅप्टन? विराटच्या टीमचा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार?
RCB Captaincy To Rohit Sharma: मुंबईकडून पुन्हा रोहितला कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरीकडे आरसीबीचा संघ कर्णधाराच्या शोधात असल्याचं सांगितलं जात आहे.
Oct 1, 2024, 08:02 AM ISTऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल
Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
Sep 26, 2024, 06:30 PM ISTराहुल द्रविडच्या निष्ठेला सलाम! ब्लँक चेक नाकारून राजस्थानचे ऋण फेडले, 13 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा
Indian Premier League 2025 : भारतीय क्रिकेट संघाला टी20 वर्ल्ड कप ट्ऱॉफी जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविडने आता आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. राहुल द्रविडला राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 10, 2024, 03:28 PM ISTमी RCB ला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवेन... 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारणाऱ्या फलंदाजाने केला मोठा दावा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध टीम पैकी एक असली तरी 17 वर्षात एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.
Sep 2, 2024, 07:02 PM ISTRinku Singh : रिंकू सिंहला IPL मध्ये 'या' टीमकडून खेळायचंय, मेगा ऑक्शनपूर्वी व्यक्त केली इच्छा
कोलकाता नाईट रायडर्स या टीमचा स्टार प्लेअर रिंकू सिंहने मेगा ऑक्शनपूर्वी त्याला कोणत्या टीममध्ये जायला आवडेल याविषयी भाष्य केलं आहे.
Aug 19, 2024, 05:33 PM ISTआयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?
IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे.
Aug 6, 2024, 05:14 PM ISTRCB ला आयपीएल का जिंकता आली नाही? पार्थिव पटेलचा खळबळजनक खुलासा, म्हणाला 'ड्रेसिंग रुममध्ये कधीच...'
Parthiv Patel On RCB Team Culture : गेल्या 17 वर्षात आरसीबीला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. अशातच पार्थिव पटेलने मोठा खुलासा केलाय.
Jul 15, 2024, 07:42 PM ISTथांबेल तो DK कुठला..! वर्ल्ड कप जिंकताच लागली लॉटरी, थेट 'या' भूमिकेत दिसणार
Dinesh Karthik appointed as RCB batting coach : आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी आली आहे.
Jul 1, 2024, 11:50 AM IST
IPL 2024 फायनलपूर्वीच लागला निकाल, 'हा' खेळाडू ठरला Orange Cap चा मानकरी
IPL 2024 Orange Cap : आरसीबीचा स्टार विराट कोहली यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
May 26, 2024, 08:32 PM ISTआरसीबीचं नशिबच फुटकं! प्लेऑफमधील पराभवानंतर चेन्नईचा 'तो' नकोसा रेकॉर्ड मोडला
Most Defeat in IPL Playoffs : आरसीबीचं नशिबच फुटकं! प्लेऑफमधील पराभवानंतर चेन्नईचा 'तो' नकोसा रेकॉर्ड मोडला. राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर आता आरसीबी (RCB) प्लेऑफमध्ये सर्वाधिक पराभव स्विकारणारी टीम झाली आहे.
May 23, 2024, 03:46 PM IST