rbi

एफडी करण्याचा विचार करीत असाल तर थांबा; RBI ने नियमांमध्ये केले मोठे बदल

FD Rules: आरबीआयने गेल्या काही दिवसांत एफडीशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. अन्यथा नुकसान होऊ शकते.

May 16, 2022, 08:43 AM IST

लवकरच सामान्यांना आणखी एक झटका...महागाईवर RBI घेणार मोठा निर्णय

धीच महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. 

May 13, 2022, 09:04 AM IST

महागाईत अधिक भर पडणार, आणखी व्याजदर वाढीच्या शक्यतेने बाजारात घबराट

RBI hit Inflation will rise further : बातमी महागाईत भर टाकणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांना महागाईचा झटका अधिक बसणार आहे.   

May 5, 2022, 09:08 AM IST

RBI ने अचानक का वाढवला रेपो रेट? याचा सर्वसामान्यांवर कसा होणार परिणाम?

यामागील कारण आणि त्याचा सामान्यांवर होणारा परिणाम समजून घ्या.

May 4, 2022, 07:24 PM IST

आधीच महागाईचा झटका, आता RBI च्या 'या' निर्णयामुळे EMI वाढीची डोकेदुखी 

आरबीआयच्या या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. 

May 4, 2022, 04:57 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी| RBI कडून रेपो रेटमध्ये बदल

सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का, कर्ज महागणार, पाहा काय म्हणाले शक्तीकांत दास

May 4, 2022, 02:38 PM IST

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत RBIला चिंता, सुधारण्यास लागणार 12 वर्षे

Country's Economy to Recover News :देशाची अर्थव्यवस्था सावरायला एक तप अर्थात 12 वर्षे लागतील, असे सांगत आरबीआयने (RBI) चिंता व्यक्त केली आहे.  

Apr 30, 2022, 03:47 PM IST

Monetary Penalty: RBI ने या मोठ्या सरकारी बँकेला ठोठावला 1 कोटींचा दंड, या बँकेत तुमचे खाते आहे का?

RBI Imposes Monetary Penalty On Bank of Maharashtra : ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी बँकांवर कारवाई करत असते.  

Apr 26, 2022, 07:19 AM IST

RBI ची ही सुपरहीट स्कीम; सुरक्षित गुंतवणूकीसह जबरदस्त रिटर्न्स

RBI RDG Scheme | तुम्हालाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आजच 'RBI रिटेल डायरेक्ट' योजनेत गुंतवणूक करा. 

Apr 25, 2022, 09:26 AM IST
RBI fines central bank Rs 36 lakh PT29S

बँक लॉकर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खूशखबर; RBIकडून नवीन नियमावली जारी

Bank Locker New Rules : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. तुमचे कोणत्याही बँकेत लॉकर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.

Apr 21, 2022, 10:51 AM IST

NBFC News | RBI ने बदलले कर्ज देण्याचे नियम; आता येथून मंजूरीची गरज

RBI NBFC News : NBFCने अध्यक्ष एमडी किंवा त्यांचे नातेवाईक आणि संचालकांना 5 कोटी किंवा त्याहून अधिक कर्ज देऊ नये, असे RBIकडून सांगण्यात आले

Apr 20, 2022, 09:57 AM IST

Bank News : देशातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

 बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता तुम्हाला बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ मिळेल.

Apr 18, 2022, 07:35 AM IST

मार्केट ट्रेडर्ससाठी महत्वाची बातमी; उद्यापासून ट्रेडिंगची वेळ बदलणार

Market Timings: 18 एप्रिल 2022 पासून, फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह, रुपयाचे व्याजदर डेरिव्हेटिव्ह, कॉर्पोरेट बाँड्समधील रेपो तसचे फॉरेन एक्स्चेंज (FCY)/ भारतीय रुपया (INR) साठी व्यवहार त्याच्या कोविडपूर्व वेळेच्या प्रमाणे म्हणजे 10 ऐवजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. 

Apr 17, 2022, 03:16 PM IST