आरबीआयचा मोठा निर्णय ! आता बँकेच्या कर्जाचा हफ्ता वाढणार
Bank Home Loan Expensive
Jun 11, 2022, 02:35 PM ISTRBI Cancels Bank License : आरबीआयची 'या' बँकेवर मोठी कारवाई
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.
Jun 9, 2022, 05:06 PM ISTतुम्ही देखील Online Payment करत असाल, तर ही माहिती जाणून घ्या
RBI चा हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून देशभर लागू होणार आहे.
Jun 8, 2022, 08:47 PM ISTयूपीआयद्वारे क्रेडिट कार्डाची पेमेंट्स करता येणार
RBI Announcement For UPI User
Jun 8, 2022, 06:20 PM ISTRepo Rate | RBI कडून रेपो दरात वाढ, तुमचा EMI वाढणार
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) अर्थात आरबीआयनं रेपो रेटमध्ये (Repo Rate) महिन्याभरात जवळपास दुसऱ्यांदा वाढ केली आहे.
Jun 8, 2022, 05:13 PM ISTठेवीदारांना मोठा दिलासा! निर्बंध असलेल्या 'या' बँकेतून 5 लाखापर्यंत रक्कम काढता येणार
रिझर्व बँकेकडून निर्बंध घालण्यात आलेल्या पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून ठेवीदारांना 5 लाखा पर्यंतच्या ठेवी काढता येणार आहेत
Jun 8, 2022, 09:45 AM ISTकर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी, पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते महागणार?
महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. कर्जदारांच्या खिशाला आणखी कात्री लागू शकते.
Jun 6, 2022, 09:07 PM ISTचलनी नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढणार? आरबीआयने स्पष्ट केलं की...
चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चलनी नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत.
Jun 6, 2022, 06:49 PM ISTVideo | कर्जदारांच्या खिशाला आणखी कात्री लागणार, RBIच्या रेपो दरात वाढ होण्याची शक्यता
Home Loan EMI Will Increase
Jun 6, 2022, 09:05 AM ISTतुमच्या खिशात नकली नोटा ? 500 आणि 2000च्या बोगस नोटांचा सुळसुळाट
रिझर्व्ह बँकेचा सावधगिरीचा इशारा, कशा ओळखाल बोगस नोटा, पाहा
May 28, 2022, 06:45 PM IST
मोबाईल ऍपद्वारे कर्ज देणाऱ्या कंपन्यांना RBI चा जबर दणका; थेट परवाना रद्द
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई करत पाच NBFC चे परवाने रद्द केले. अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले. ज्या कंपन्यांचे परवाने मध्यवर्ती बँकेने रद्द केले आहेत ते ऍपद्वारे कर्ज देत होत्या.
May 26, 2022, 12:44 PM ISTजुनमध्ये तुमचा EMI वाढणार खिशाला लागणार कात्री
EMI Will Increase In June Month
May 24, 2022, 05:55 PM ISTRBI रेपो दरात वाढ करण्याची शक्यता,EMI वाढण्याची शक्यता
RBI Rate may increased In June
May 24, 2022, 07:40 AM ISTBank Holidays June 2022 | बॅंकेच्या कामसाठी घराबाहेर पडण्याआधी 'या' तारखा तपासून घ्या
जून महिन्यात बँकेशी (Bank Holidays In June 2022) संबंधित कोणतेही काम करण्याचा विचारात असलेल्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.
May 23, 2022, 05:32 PM ISTATM मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, तुमच्या फायद्यासाठी RBI चा नवा नियम
RBI Cardless Withdrawals Rule: बातमी तुमच्या कामाची. ATM मधून पैसे काढण्याची पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
May 20, 2022, 02:57 PM IST