'कोणी असा विचार केला होता...', अटल सेतू पाहिल्यानंतर रश्मिका मंधाना स्पष्टच बोलली
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तिने कौतुक करताना असं काही होऊ शकेल याची कोणी कल्पना केली होती असंही म्हटलं.
May 15, 2024, 09:56 AM IST
'लपवलेले लव्ह बाईट्स अन् नशेत असताना...', विजय देवरकोंडाने केलेला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा
‘लायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडाने ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने लव्ह बाइट्स, सेक्स याबद्दल भाष्य केले.
May 8, 2024, 07:59 PM IST'दाढी पे जो हात फेरे, पुष्पा-पुष्पा...' अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 चं पहिलं गाणं ऐकलंत का?
Pushpa Pushpa Song: अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या बहुचर्चित पुष्पा-2 चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. पुष्पा चित्रपटाप्रमाणेच Pushpa-2 चित्रपटातलं गाणंही लोकांना प्रचंड आवडलेलं आहे.
May 1, 2024, 07:55 PM IST'या' प्राचीन मंदिरात झालं 'पुष्पा 2'चं शूटिंग; रश्मिका मंदानाने शेअर केले फोटो
द राइज'च्या यशानंतर चाहते आता 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाबाबत बरेच सस्पेन्स ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटातून चाहत्यांना जी काही माहिती मिळत आहे ती खूपच रोमांचक आहे. नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रश्मिका मंदान्नाच्या लूकची झलक पाहायला मिळाली. यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या शूटिंगबाबत जाणून घेण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.
Mar 21, 2024, 07:42 PM ISTन्यूड सीनमुळे चर्चेत असणारी रणबीरची अभिनेत्री रानात करते तरी काय?
Tripti dimri working in farm : तृप्ती डिमरी उत्तराखंडमधील तिच्या गावातील शेतात काम करताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ समोर आलाय.
Dec 22, 2023, 07:13 PM IST'माझ्या आजीपुढे रश्मिका मंदाना म्हणजे पाणी कम चाय'; गुणरत्न सदावर्ते असं का म्हणाले?
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते आपल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता अशातच अभिनेत्री रश्मिका मंदानाबाबत वकील गुणरत्न सदावर्तेंबाबत एक विधान केलं आहे ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
Dec 17, 2023, 04:33 PM ISTरणबीरचं नाही तर, 'या' कलाकारांनी लग्नानंतरही दिलेत इंटिमेट सीन
Ranbir kapoor rashmika mandana liplock : सुपरस्टार रणबीर कपूरने आगामी सिनेमा अॅनिमलमध्ये रश्मिका मंदानासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.
Nov 30, 2023, 04:43 PM ISTचिंताजनक : अभिनेत्री रश्मिका मंदानाची तब्येत बिघडली
अभिनेत्री रश्मिका मंदाना सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे. रश्मिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. रश्मिका नेहमीच तिच्या बद्दलच्या अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते.
Nov 16, 2023, 07:02 PM ISTरश्मिका मंदानानंतर आता काजोल DeepFake ची शिकार, कपडे बदलतानाचा Video व्हायरल
Kajol DeepFake Video: अभिनेत्री रश्मिका मंदानानंतर आता अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काजोल कॅमेरासमोर कपडे बदलताना दाखवण्यात आलीय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Nov 16, 2023, 06:58 PM ISTठरलं तर मग... रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच अडकणार लग्नबंधनात
रश्मिका मंदाना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ही अभिनेत्री टॉपच्या कलाकारांपैकी एक आहे. तर दुसरीकडे विजय देवरकोंडा हा अभिनेता देखील कायम चर्चेत असतो. बऱ्याचदा या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा होत्या. मात्र आता पुन्हा एकदा...
Sep 7, 2023, 07:26 PM ISTरश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या नव्या वाटचालीला सुरुवात
2021 च्या शेवटी, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत खळबळ उडवून दिली. या सिनेमात रश्मिकाने श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारली. जी लोकांना प्रचंड आवडली होती. आता रश्मिकाच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. जी ऐकून तुम्हालाही खूप आनंद होईल.
Aug 14, 2023, 08:12 PM ISTमॅनेजरनं 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यावर Rashmika Mandana सोडलं मौन, म्हणाली...
Rashmika Mandana : गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदान्ना आणि तिचा मॅनेजर आता एकत्र काम करणार नाहीत अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, त्याचं कारण रश्मिकाच्या मॅनेजरनं तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केली असे म्हटले जात होते. त्यावर आता रश्मिका आणि तिच्या मॅनेजरनं स्टेटमेंट दिलं आहे.
Jun 23, 2023, 03:19 PM ISTRanbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता
Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे असं झालं आहे.
Jun 13, 2023, 01:19 PM ISTट्रेलर, प्रेमाशन नसूनही Pushpa 2 च्या हिंदी व्हर्जनची कोट्यवधींची कमाई; जमवला 'इतका' गल्ला
Pushpa 2 Hindi Rights : 'पुष्पा 2' टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आधल्या दिवशी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या टीझरनं सगळ्यांना वेड लावलं होतं. तर आता अल्लू अर्जुन आणि रश्मिकाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
Apr 21, 2023, 11:05 AM ISTRashmika Mandanna Birthday: नॅशनल क्रश आहे कोट्यवधींची मालकीण; कोणालाच माहित नाहीत रश्मिका मंदान्नाचे 'हे' Top Secrets
#RashmikaMandanna : भारताची नॅशनल क्रश म्हटली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणूनच रश्मिका आणि तिच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सोशल मीडियावर रश्मिकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत. तसेच सेलिब्रिटींनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. या खास दिवशी रश्मिकाच्या आयुष्यातील न माहित असलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया...
Apr 5, 2023, 09:06 AM IST