रणबीरनंतर आता संजय दत्त, सुनील शेट्टी ED च्या रडावर; जाणून घ्या कलाकारांचं नेमकं काय चुकलंय
Sanjay Dutt and Sunil Shetty : रणबीर कपूरनंतर आता संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांना देखील ED च्या रडावर... नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...
Oct 11, 2023, 10:49 AM ISTरश्मिका मंदानाचा रणबीरसोबतचा लिपलॉक नेटकऱ्यांना खटकला, म्हणाले, 'पैसे मिळतात म्हणून...!'
Animal Poster Kissing Scene: सध्या बॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्यात मसाला, प्रणयदृश्यं ही आलीच. त्यातून किसिंग सीन्सचीही कमी नसते. आता रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर यांचा Animal मधील किसिंग सीन पाहून नेटकरीही भडकले आहेत.
Oct 10, 2023, 06:23 PM IST'रामायण' सिनेमासाठी रणबीरने केला मांसाहाराचा त्याग; मद्यपान सुद्धा करणार नाही
रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितीश तिवारी यांच्या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Oct 10, 2023, 11:44 AM ISTरणबीर कपूरला झालंय तरी काय, ED समन्सनंतर वागणुकीत बदल... पापाराझींवर भडकला
Ranbir Kapoor Video: सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ माजली आहे. ED चं समन्स आल्यामुळे आता बॉलिवूडच्या कलाकारांवर वेगळी कुऱ्हाड पडली आहे. यावेळी रणबीर कपूरचा पहिला व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे ज्यात तुम्हाला त्याचा अॅटिट्युड बदललेला दिसेलच.
Oct 7, 2023, 08:42 PM IST'तोंड बंद ठेव अन् गप्प...', मीराच्या वक्तव्यानंतर शाहिदने इच्छा नसतानाही घेतला 'तो' निर्णय
Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 12:27 PM ISTलग्नासाठी 200 कोटी कॅश खर्च करणारा सौरभ चंद्राकर आहे तरी कोण? रणबीरसहीत अनेकजण अडचणीत
Mahadev Betting App Who Is Sourabh Chandrakar: फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं लग्न झालं आणि ईडीने वेगाने तपास सुरु केला. खरं तर या प्रकरणाला तोंड या लग्नानंतरच फुटलं.
Oct 6, 2023, 02:09 PM ISTरणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार
महादेव बेटिंग App प्रकरणी अभिनेत्री हुमा कुरेशी आणि कॉमेडियन कपिल शर्माला ईडीचे समन्स आले. तर, रणबीर कपूरनं ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.
Oct 5, 2023, 08:56 PM ISTरणबीर 10 वी, तर दीपिका 12 वी पास; कोण किती शिकलंय?
Bollywood news : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक कलाकारांना ईडीनं समन्स बजावला आहे. महादेव अॅपमुळे हे कलाकार अडचणीत सापडले आहेत. पण रणबीर, आलिया, दीपिका यांनी किती शिक्षण घेतलं आहे माहिती आहे का तुम्हाला?
Oct 4, 2023, 08:23 PM ISTMumbai | अभिनेता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ? महादेव अॅपप्रकरणी ईडीचं समन्स
ED Action On Bollwood Celebrities
Oct 4, 2023, 06:50 PM IST'रामायण'ची ड्रीम टीम ठरली रणबीर 'राम', दाक्षिणात्य अभिनेत्री 'सीता' तर 'रावण'...; Shooting चं शेड्यूलही आलं
Nitesh Tiwari Ramayan Star Cast: आदिपुरुष' चित्रपटामधील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून केला जाणार आहे. विशेष म्हणजे VFX ऐवजी या चित्रपटामध्ये भावनांना अधिक महत्त्व दिलं जाईल असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही निश्चित झाली आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात सविस्तर माहिती...
Oct 4, 2023, 11:17 AM ISTनव्या घरात ऋतुजा बागवेनं लावलाय 'या' खास व्यक्तीचा फोटो, म्हणाली, 'सकाळी उठल्यावर त्याचा चेहरा...'
Rutuja Bagwe House Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ऋतूजा बागवे हिची. तिच्या नव्या घराची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. त्यातून तिनं आपल्या नव्या घरात एका खास व्यक्तीचा फोटो लावला आहे.
Oct 2, 2023, 05:28 PM ISTअभिनेतेही करतात प्लास्टिक सर्जरी, पाहा कोण आहेत 'हे' कलाकार
आपण नेहमी ऐकतो की या अभिनेत्रीनं प्लास्टिक सर्जरी केली. त्यामुळे ती आता इतकी सुंदर दिसते. पण तुम्ही असं कधी ऐकला का की कोणत्या अभिनेत्यानं सर्जरी केली आहे? दरम्यान, अशा अनेक चर्चा सुरु असताना काही अभिनेत्यांनी देखील प्लास्टिक सर्जरी केल्याचे समोर आले आहे.
Oct 1, 2023, 04:43 PM ISTरणबीर कपूरने 'एनिमल' चित्रपटासाठी 50 टक्क्यांहून अधिक कमी केली फी? कारण जाणून बसेल धक्का
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'अॅनिमल' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला
Sep 30, 2023, 09:17 PM ISTKissing फोटो शेअर करत आलिया म्हणाली, 'रणबीर तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन...'
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 41वा वाढदिवस आहे. रणबीरला आज त्याचे जगभरातील चाहते शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात अनेकांनी त्याच्या अनेक भूमिकांचे फोटो शेअर केले आहेत. तर दुसरीकडे रणबीर त्याच्या जवळच्या व्यक्तींनी देखील खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची पत्नी आलिया भट्टनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली असून हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे आलियानं रणबीरविषयी एक खुलासा देखील केला आहे.
Sep 28, 2023, 12:28 PM IST'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM IST