raigad fort

२०१७ ला थेट रायगडावरून निरोप देताना ...

२०१७ या वर्षाला निरोप देऊन रायगडावर  २०१८ या नवीन वर्षाचा नवा संकल्प करता आला. 

Jan 4, 2018, 09:16 AM IST

कोकण । सुट्टीत पर्यटनासाठी रायगडाला पसंती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 08:40 PM IST

टकमक टोकावरून दोघे खाली कोसळलेत, शोध सुरु

रायगड जिल्ह्यातील टकमक टोकावरून दोघे खाली कोसळलेत. किल्ले रायगडावरील ही घटना असून दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

Aug 26, 2017, 05:21 PM IST

रायगड किल्ला संवर्धनासाठी 520 कोटींचा आराखडा मंजूर

महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनासाठी 520 कोटींचा आराखडा मंजूर झालाय. पुढे हा आराखडा रायगड जिल्हास्तरीय समितीपुढे पाठवण्यात येणार आहे.

Sep 2, 2016, 03:12 PM IST

रायगड किल्ल्यावरील दगड डोक्यात पडून पुणेकराचा मृत्यू

रायगड किल्ल्याच्या पाय-या उतरत असताना कड्यावरुन सुटलेला दगड पडून, अठ्ठेचाळीस वर्षांचे पर्यटक लक्ष्मण उबे यांचा मृत्यू झाला. ते पुण्यातल्या कोथरुड भागात राहत होते. 

Oct 26, 2015, 06:45 PM IST

शिवरायांनी सुरतला नाही, औरंगजेबाला लुटलं- नरेंद्र मोदी

काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केल्याची घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली. रायगड किल्ल्यावर शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे आजचं नरेंद्र मोदींचं भाषण अराजकीय होतं. शिवप्रतिष्ठान संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तब्बल १५ हजारांहून अधिक शिवप्रेमींना गर्दी केली होती.

Jan 5, 2014, 06:20 PM IST