rahul solapurkar

Rahul Solapurkar banned at Maval PT1M58S

राहुल सोलापूरकर मावळमध्ये आल्यास काळ फासणार; देहूरोड शिवस्मारक समितीचा इशारा

राहुल सोलापूरकर मावळमध्ये आल्यास काळ फासणार; देहूरोड शिवस्मारक समितीचा इशारा

Feb 16, 2025, 11:20 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान भोवलं; राहुल सोलापूरकर यांना अटक होणार?

राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय. हे वक्तव्य खेदजनक असून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल, असंही लाड यांनी म्हटलंय.

Feb 10, 2025, 06:01 PM IST

'मी पुन्हा माफी मागतो' आता बाबासाहेबांबद्दलच्या 'त्या' विधानावरुन राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी!

Rahul Solapurkar apologizes: काय म्हणाले राहुल सोलापूरकर? सविस्तर जाणून घेऊया. 

Feb 9, 2025, 07:42 PM IST

आधी छत्रपती शिवाजी महाराज, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर; 'त्या' अभिनेत्याचे पुन्हा वादग्रस्त विधान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने अभिनेता राहुल सोलापूरकर पुन्हा अडचणीत सापडलेत. 

Feb 9, 2025, 06:13 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर मोठी कारवाई, यापुढे....

राहुल सोलापूरकर यांना भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे

Feb 6, 2025, 09:01 PM IST

'मला तर वाटतं गोळ्या घालून...', उदयनराजे राहुल सोलापूरकरांवर संतापले, म्हणाले 'जिथे दिसेल तिथे...'

Udyanraje Bhosle on Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं आहे. यानंतर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत असताना उदयनराजे भोसले यांनीही आक्षेप नोंदवला आहे. 

 

Feb 5, 2025, 03:32 PM IST

'स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे', शिवरायांचा अपमान करणाऱ्या अभिनेत्याला हेमंत ढोमेचा टोला; म्हणाला, नवा इतिहास सांगणारे...

Hemant Dhome Slames Rahul Solapurkar: राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाजारांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर महाराष्ट्रात वादंग उडालं होतं. त्यावर हेमंत ढोमे याने प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 5, 2025, 09:01 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्याचा जाहीर माफीनामा; 4 मिनिटांच्या व्हिडिओत हात जोडले आणि...

Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत अनेक मोहिमा फत्ते केल्या. त्यातीलच यांच्या आग्र्यातला सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी शिताफीन आग्रा येथून आपली सुटका करून घेतली. पण याबाबत एका अभिनेत्याने महाराज लाच देऊन सुटले असं म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलंय. राहुल सोलापुरकर यांच्या या बेताल बडबडीवर आता टीकेची झोड उठली आहे. यानंतर त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. 

Feb 4, 2025, 08:57 PM IST