rahul gandhi

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात गोंधळ? देशभरात खळबळ उडवणारे राहुल गांधीचे 5 महत्वाचे दावे!

Rahul Gandhi 5 important claims: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 5 महत्वाचे दावे केले आहेत.

Feb 7, 2025, 03:35 PM IST

'39 लाख मतं महाराष्ट्रातून बिहारमध्ये जातील, मग यूपीला...' संजय राऊतांनी सर्वच सांगितलं...

Sanjay Raut On Maharashtra Voting: आम्हाला कशाप्रकारे हरवण्यात आलं? हे साऱ्यांनी पाहिल्याचे संजय राऊत म्हणाले. 

Feb 7, 2025, 01:21 PM IST

'महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार... कसं शक्यंय?'; राहुल गांधींचा EC ला थेट सवाल

Rahul Gandhi : हे कसं शक्यंय...? राहुल गांधींचा महाराष्ट्रातील निवडणूक निकालावरून घणाघात. थेट आकडेवारी सादर करत काय म्हणाले... पाहा... 

Feb 7, 2025, 01:08 PM IST
Radhakrishna Vikhe Patil On Rahul Gandhi Allegation Of Voters Increased in shirdi PT2M18S

5 महिन्यांत 70 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा सरकारला सवाल

5 महिन्यांत 70 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा सरकारला सवाल

Feb 4, 2025, 12:15 PM IST

महाराष्ट्रातील निवडणुकीत 70 लाख नवे मतदार आले कुठून? राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi allegation:  राहुल गांधी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहात उपस्थित होते.

Feb 3, 2025, 04:17 PM IST

VIDEO: आजींच्या विनंतीला मान देऊन राहुल गांधी पोहोचले, पण घराची चावीच सापडेना; त्यांच्यासमोरच वाद 'मला काय माहिती...'

Rahul Gandhi Viral Video: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच दिल्लीमधील एका केवेंटर्स स्टोअरचा दौरा केला. यादरम्यान एका आजीने त्यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं, जे राहुल गांधींनीही स्विकारलं. 

 

Jan 10, 2025, 05:18 PM IST

'केरळ मिनी पाकिस्तान; प्रियंकांना मत देणारे अतिरेकी!' नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य

Nitesh Rane News: नितेश राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 

Dec 30, 2024, 01:17 PM IST

'तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर..', फडणवीसांना ठाकरेंच्या सेनेचा टोला

Uddhav Thackeray Shivsena On Dhananjay Munde: उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Dec 25, 2024, 07:38 AM IST

'फडणवीसांचे 'ते' वक्तव्य राहुल गांधींपेक्षा मोदींनी तंतोतंत लागू होते'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Santosh Deshmukh Somnath Suryawanshi Murder Case: "नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. सूर्यवंशी त्यांच्या आजाराने मेले, असा कांगावा त्यांनी केला."

Dec 25, 2024, 07:11 AM IST