त्या कृतीसाठी द्रविडवर कौतुकाचा वर्षाव! अचानक तोंड पाडून बसलेल्या विराट जवळ आला अन्..; पाहा Video
T20 World Cup 2024 Rahul Dravid Virat Kohli Video: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विराट 9 बॉलमध्ये 9 धावा करुन तंबूत परतल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Jun 28, 2024, 04:55 PM ISTRohit Sharma: फायनलमध्ये प्रवेश करताच रोहित शर्मा भावूक; हिटमॅनचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rohit Sharma: सेमीफायनलचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 28, 2024, 02:32 AM IST...म्हणून राहुल द्रविड कधीच चाहत्यांना सेल्फी देण्यास नकार देत नाही; कोलंबियाच्या प्रोफेसरने सांगितला किस्सा
दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत (Nagarjuna) फोटो काढण्यासाठी आलेल्या दिव्यांग चाहत्याला त्याच्या सुरक्षारक्षकांनी धक्का देऊन बाजूला केल्याने वाद पेटला आहे. यादरम्यान कोलंबियाच्या प्राध्यापकाने राहुल द्रविडसोबत (Rahul Dravid) झालेल्या एका भेटीदरम्यानचा किस्सा सांगितला आहे.
Jun 25, 2024, 01:53 PM IST
'अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...'
पत्रकाराने 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या कसोटी सामन्याबद्दल विचारलं असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही.
Jun 20, 2024, 02:20 PM IST
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरबरोबर 'हा' दिग्गजही शर्यतीत, बीसीसीआयने घेतली मुलाखत
Team India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआय लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करेल. या पदासाठी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे.
Jun 18, 2024, 08:18 PM ISTRohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?
Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे.
Jun 5, 2024, 09:10 AM ISTIND vs IRE: पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग? कोच राहुल द्रविड यांनी दिलं उत्तर!
T20 World Cup 2024 IND vs IRE: सध्याच्या घडीला टीम इंडियाकडे ओपनिंग अनेक पर्याय आहेत. यशस्वी जयस्वालने रोहित शर्मासोबत ओपनिंग केली आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
Jun 5, 2024, 08:16 AM ISTT20 World Cup: न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर द्रविड नाराज? भारतीय खेळाडूंना दिली वॉर्निंग!
T20 World Cup 2024 Team India: टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड नव्याने बांधलेल्या स्टेडियममधील खेळण्याच्या परिस्थितीबद्दल थोडे चिंतित आहेत. द्रविडने दुखापतीची भीती व्यक्त करत नवीन मैदानावर खेळताना खेळाडूंना सावध राहण्यास सांगितलंय.
Jun 3, 2024, 09:25 AM ISTRohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावून जाल!
Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
May 31, 2024, 09:18 AM ISTटी20 वर्ल्ड कपसाठी गेलेली टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये नाखुश, समोर आलं मोठं कारण
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये दाखल झाली आहे. पण याठिकाणी कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माने नाखुश असल्याची माहिती समोर आली आहे.
May 30, 2024, 10:33 PM IST'मी टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी तयार, पण...', Gautam Gambhir ने बीसीसीआयसमोर ठेवली ही अट
Gautam Gambhir on head Coach : राहुल द्रविड यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर आता गौतम गंभीर नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर येतीये. मात्र, गौतमने बीसीसीआयसमोर (BCCI) एक अट ठेवल्याची माहिती समोर आलीये.
May 26, 2024, 05:20 PM ISTसर्वाधिक Salary घेणाऱ्या Cricket Coaches च्या यादीत द्रविड पहिल्या स्थानी; त्याचा वर्षिक पगार..
Top Paid 5 Cricket Team Coachs In World: सध्या भारतीय प्रशिक्षकाचा शोध सुरु आहे.
May 26, 2024, 02:35 PM ISTTeam India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल
Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.
May 24, 2024, 04:14 PM ISTठरलं! भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? पाहा हे दोन संकेत
Team India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. काही परदेशी खेळाडूंबरोबर भारतीय खेळाडूंचीही नावं चर्चेत आहेत. आता भारताच्या एका दिग्गज खेळाडूने यात आघाडी घेतली आहे.
May 18, 2024, 06:18 PM IST
टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणारा खेळाडू होणार हेड कोच?
Gautam Gambhir : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणारा खेळाडू होणार हेड कोच?
May 18, 2024, 12:22 AM IST