Alia Bhatt Daughter Photo : आलियाने सोशल मीडियावर शेअर केला मुलीचा फोटो...दिलं सुंदर कॅप्शन...
सोशल मीडियावर आलियाच्या लेकीच्या पहिल्या फोटोची एकच चर्चा
Feb 16, 2023, 01:33 PM ISTशॉर्ट ड्रेसमुळे Alia Bhatt च्या नाकीनऊ; Oops Moment पासून वाचण्यासाठी सतत करु लागली 'हे' काम!
Alia Bhatt चा हा कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आलिया Oops Moment चा शिकार होता होता कशी वाचली ते दिसत आहे.
Feb 2, 2023, 10:34 AM ISTराहाच्या जन्मानंतर Alia Bhatt चं करिअर येणार स्लो ट्रॅकवर? अभिनेत्रीचा खुलासा
Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी राहाच्या जन्मानंतप तिच्या करिअरवर आलियानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Feb 1, 2023, 10:51 AM ISTपुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!
Alia Bhatt चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे.
Jan 29, 2023, 12:30 PM ISTRanbir Kapoor नं का फेकून दिला होता चाहत्याचा फोन? अखेर कारण आलं समोर
Ranbir Kapoor चा काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते आणि आता त्याचे सत्य समोर आले आहे.
Jan 28, 2023, 04:02 PM ISTRaha Kapoor Photo: गुलाबी ड्रेसमध्ये दिसली Ranbir आणि Alia ची राहा, नेटकऱ्यांनी कडाकडा बोटं मोडली!
Raha kapoor in pink dress: आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिची मुलगी राहा कपूरची सी-सेक्शन डिलिव्हरी पद्धतीने प्रसूती केली. राहा काही दिवसात तीन महिन्यांची होईल पण आजपर्यंत तिचा चेहरा कुणालाही दाखवलेला नाही.
Jan 26, 2023, 12:05 AM ISTAlia Bhatt Second Child: आलिया-रणबीर म्हणतायत 'हम दो हमारे दो', असं आहे फॅमिली प्लॅनिंग?
Alia Bhatt आणि Ranbir Kapoor ला पाहिजे आणखी एक बाळ? या लोकप्रिय जोडप्याची फॅमिली प्लॅनिंगची माहिती आली समोर...
Jan 23, 2023, 05:57 PM ISTAlia Bhatt Second Pregnancy: लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा एकदा गरोदर?
Raha Kapoor च्या जन्माच्या दोन महिन्यात आलियाची Good News? व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा... नक्की काय आहे प्रकरण राहाला मिळणार का छोटी बहिण किंवा भाऊ?
Jan 18, 2023, 12:13 PM ISTAlia Bhatt प्रेग्नंसीनंतरही इतकी सुंदर, राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt अशी ठेवते त्वचेची काळजी!
Alia Bhatt नं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
Jan 14, 2023, 05:47 PM ISTAlia Bhatt- Ranbir Kapoor: लेकिला घेऊन आलिया- रणबीर पहिल्यांदाच निघाले फिरायला, चिमुकलीचे असंख्य Photos व्हायरल
Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया भट्टनं काही दिवसांपूर्वीच एका गोड मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मानंतर आलियानं तिचा संपूर्ण चेहरा अद्यापही संपूर्ण जगासमोर आणलेला नाही
Jan 13, 2023, 02:08 PM IST'वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...', Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी
Alia Bhatt रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत आलियानं हे मोठ वक्तव्य केलं आहे.
Jan 8, 2023, 06:13 PM ISTAlia - Raha नाही तर Wallpaper वर Ranbir kapoor नं ठेवलाय 'या' खास व्यक्तीचा फोटो
Ranbir Kapoor Wallpaper: रणबीर कपूर आपल्या गोड स्माईलनं कायमच तरूणींना घायाळ करत असतो. त्यामुळे त्याच्या फॅन्सना कायम त्याच्या पर्सनल लाईफविषयी उत्सुकता लागून राहिलेली असते. तुम्हाला हे माहितीये का की त्याच्या मोबाईल वॉलपेपरवर नक्की कोणाचा फोटो आहे.
Jan 8, 2023, 04:45 PM ISTAlia Bhatt : 'यामुळे माझ्या कामावर परिणाम...', लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर अखेर 'ती' जरा जास्तच स्पष्ट बोलली
Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत आलिया करिअरच्या पिकवर असताना आयुष्यातील मोठ्या निर्णयांवर स्पष्टच बोलली आहे.
Jan 2, 2023, 11:30 AM ISTलग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात लोकप्रिय अभिनेत्रीची Pregnancy Announcement?
Shamna Kasim: बॉलिवूडमध्ये सध्या बेबी बंप, प्रेग्नन्सी (pregnancy in bollywood) आणि गूड न्यूज सारखे शब्द खूप ट्रेण्ड होत आहेत. सध्या बिपाशा बासू, आलिया भट्ट अशा लोकप्रिय अभिनेत्रींनंतर तसेच देबिना बॅनर्जीनंतर (debina benerjee) आता अजून एका अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे.
Jan 1, 2023, 01:33 PM ISTAlia Bhatt Secret Album: गुपचूप उरकलेल्या Alia च्या लग्नात आणि प्रेग्नन्सीच्या वेळी पाहा काय काय घडलं... photos viral
Alia Bhatt Wedding and Unseen Photos: आलिया भट्टच्या लग्नाला म्हणता म्हणता नऊ महिने झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं (Ranbir kapoor and Alia Bhatt) त्यांच्या पहिल्या बाळाचेही दोन महिन्याभरापुर्वी स्वागत केले आहे.
Dec 29, 2022, 02:42 PM IST