Weight Loss : सर्वसामान्य तरुणांप्रमाणेच स्थुलतेने त्रस्त होता Anant Ambani; कसं कमी केलं 108 किलो वजन?
Anant Ambani Weight Loss : लठ्ठपणा अनेक आरोग्याच्या समस्यांचं कारण बनतो. जर व्यक्तीचं वजन जास्त असेल, तर त्याचा कॉन्फिडंस देखील कमी होतो. अनेकदा लोकंही त्यांची समस्या न समजता त्यांची खिल्ली उडवतात. काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी याची स्थितीही अशीच काहीशी होती. मात्र काही वर्षांपूर्वी त्याचा एक असा फोटो समोर आला होता, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले होते. अनंतने त्याचं तब्बल 108 किलो वजन कमी केलं होतं.
Dec 29, 2022, 04:55 PM ISTAnant Ambani-Radhika Merchant : मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो
Anant Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात एकाच आठवड्यात दोन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत. पहिली म्हणजे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. तर दुसरी बातमी म्हणजे अंबानी यांच्या घरी दोन चिमुकल्यांच्या आगमनानंतर नव्या सुनेचं आगमन होणार आहे.
Dec 29, 2022, 04:04 PM IST
Anant Ambani Radhika Merchant Roka: कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट
अंबानींच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहेत. नुकतंच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका आणि साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Dec 29, 2022, 04:03 PM ISTAnant Radhika : गुपचूप उरकला मुकेश अंबानींच्या धाकट्या लेकाचा Ananat Ambaniचा साखरपुडा; पहिलेवहिले PHOTO समोर
दोघांनी राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात घरच्यांच्या उपस्थित साखरपुडा उरकला आहे त्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत
Dec 29, 2022, 03:52 PM ISTVideo : नीता अंबानी यांची सूनबाई लग्नाआधी दिसली अशा रुपात, पाहून तुम्ही म्हणाल...
Mukesh Ambani Daughter in Law : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे सर्वोसर्व मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना आवडतं. अशातच त्यांची होणारी सूनबाई कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 18, 2022, 10:04 AM ISTअंबानी कुटुंबात पुन्हा Good News; राधिका मर्चंटचा आनंद गगनात मावेना
Mukesh Ambani Daughter in Law: देश, आशिया खंड आणि संपूर्ण जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही नावं हमखास घेतली जातात. यातलंच एक नाव म्हणजे रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांचं.
Dec 12, 2022, 01:45 PM ISTAmbani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!
Mukesh Ambani and Family : आशिया खंडातील, जगातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये विराजमान असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं.
Nov 18, 2022, 09:25 AM ISTमुकेश अंबानीच्या होणाऱ्या सुनेचा आतापर्यंतचा सर्वात Glamorous लूक; बर्थडे पार्टीमध्ये केला एकच कल्ला
Mukesh Ambani यांची होणारी सून, राधिका मर्चंट गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत बऱ्याच ठिकाणांना भेट देताना दिसत आहे. अंबानी कुटुंबासोबत तिचं वावरणं सर्वांची मनं जिंकत आहे. अशा या राधिकाचा सर्वात ग्लॅमरस लूक नुकताच समोर आला...
Oct 19, 2022, 09:08 AM IST
अंबानींच्या होणाऱ्या सुनेसोबत फोटोमध्ये दिसणारी ही महिला कोण? नातं ऐकून चक्रावून जाल
अंबानी कुटुंबात या महिलेचं प्रचंड महत्त्वाचं स्थान
Jul 4, 2022, 10:39 AM ISTअनंत अंबानी का करत आहे 'या' मुलीवर फुलांचा वर्षाव? Video Viral
साखरपुड्याच्या चर्चांनंतर अनंत अंबानीचा खास व्हिडीओ व्हायरल, 'या' मुलीवर दिसला फुलांचा वर्षाव करताना
Jul 2, 2022, 12:29 PM IST
होणाऱ्या सुनेला नीता अंबानींकडून खास भेट; साऱ्या जगानं पाहिलं सासू- सुनेचं सुरेख नातं
प्रत्येक सासू सुनेनं पाहावं... त्यातून शिकावं.
Jun 8, 2022, 10:41 AM IST
Radhika Merchant Arangetram: अंबानींच्या होणाऱ्या सुनेचं नृत्य पाहून सेलिब्रिटी घायाळ; पाहा 'अरंगेत्रम'चा Video
बॉलिवूडपासून क्रिडा जगतापर्यंत बऱ्याच गाजलेल्या व्यक्तींचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती
Jun 6, 2022, 08:52 AM ISTलग्नाआधीच दिसलं मुकेश अंबानींच्या सुनेचं खरं रुप; Viral Photo पाहून म्हणाल, बाबो...
चर्चा सुरु झाली ती म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची.
Mar 22, 2022, 03:36 PM ISTही होणार अंबानींच्या कुटुंबाची धाकटी सून?
मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या घरी जुळी मुलं ईशा आणि आकाशच्या लग्नाची लगबग सुरु आहे.
Aug 5, 2018, 05:32 PM ISTअनंत अंबानीसोबत दिसणारी राधिका मर्चेंट नेमकी आहे तरी कोण?
रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानींच्या घरी लगीनघाई आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
May 17, 2018, 08:59 AM IST