पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपी अगरवाल दाम्पत्याची कोर्टात सुटकेची याचिका
पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी नवा ट्विस्ट आलाय. आरोपी अगरवाल दाम्पत्याने कोर्टात सुटकेची याचिका दाखल केलीय.
Feb 9, 2025, 09:18 PM ISTPune Porsche Accident : पुण्यातील 'तो' भीषण अपघात प्रसंग पुन्हा जीवंत; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने नेमकं काय केलं?
Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्श कार अपघातात नवीन अपडेट समोर आली आहे. तो भीषण अपघात पुणे पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा जीवंत केलाय.
Jun 12, 2024, 09:31 AM ISTPune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती.
May 22, 2024, 05:03 PM IST