pune news

परीक्षेला गेला अन् घडलं भलतंच; महिला शिक्षेकेचा 10तील विद्यार्थ्यावर बलात्कार, आधी जाळ्यात ओढलं...

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

 

Dec 29, 2024, 12:57 PM IST

कल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले, घराच्या शेजारीच...

Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन चिमुकलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

 

Dec 26, 2024, 10:39 AM IST

भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू

Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी 

 

Dec 23, 2024, 08:03 AM IST

पुण्यात खळबळ! भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण करुन हत्या

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. 

Dec 9, 2024, 09:54 PM IST

अजितदादांचा पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा कायम, राष्ट्रवादी-भाजपात जुंपली

Pune Ajit Pawar: राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.

Dec 6, 2024, 09:40 PM IST

धक्कादायक! बोट उलटल्यानं पवना धरणात दोघांचा बुडून मृत्यू; घटनास्थळावरील Video Viral

Video Viral : पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या पवना धरण क्षेत्रात घडली मन सुन्न करणारी घटना. घटनास्थावरील व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल 

 

Dec 6, 2024, 10:09 AM IST

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! महामेट्रोच्या 'या' नवीन स्टेशनच्या प्रस्तावाला मंजुरी

Pune Metro:  स्वारगेट-कात्रज भूमिगत एस्टेंशन लाइनवर अतिरिक्त स्थानकासाठी मंजूरी  द्यायला हवी, असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प महामेट्रोने म्हटले.

Dec 3, 2024, 03:49 PM IST

काळजी घ्या! राज्यात वेगानं पसरतोय झिका, पुणे ठरतंय हॉटस्पॉट; गर्भवती महिलांमध्ये अधिक संसर्ग

Zika Virus Pune: पुण्यात झिका व्हायरसने थैमान घातलं आहे. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यात गर्भवती महिलांची संख्या सर्वाधिक आहे. 

 

Nov 30, 2024, 08:00 AM IST

पुणेकरांना 4 तासांत बँकॉकला जाता येणार; दुबई, सिंगापूरनंतर नवी विमान सेवा

Pune Bangkok Direct Flight : पुणेकरांना थर्टीफस्ट सेलिब्रेशन बँकॉकमध्ये प्लान करण्याची संधी आहे. दुबई, सिंगापूरनंतर नवी विमान सेवा करण्यात आली आहे. 

Nov 29, 2024, 07:33 PM IST

पुणेकरांना हेल्मेट सक्ती लागू का होत नाही? 6 ठळक कारणे!

पुणेकरांना हेल्मेट सक्ती का केली जात नाही? यावर पुणेकरांचं म्हणणं जाणून घेऊया. 

Nov 29, 2024, 02:52 PM IST

Pune News : खळबळजनक! पुणे- मुंबई महामार्गालगत झुडपात आढळला 35 वर्षीय महिलेचा मृतदेह

Pune News : पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळं एकच खळबळ माजली असून, पोलीस यंत्रणेलाही घडला प्रकार पाहून हादरा बसला आहे. 

 

Nov 26, 2024, 08:19 AM IST

व्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे; फडणवीसांनी ऑडिओ क्लीप ऐकवत दिला इशारा

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Video : राज्यात विधानसभा निवडणूत तोंडावर असतानाच आता भाजपकडून प्रचारसभांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Nov 16, 2024, 08:30 AM IST

प्रशस्त घराचं स्वप्न पूर्ण व्हायला उरले थोडेच दिवस; MHADA lottery 2024 च्या इच्छुकांसाठी मोठी अपडेट

MHADA lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा म्हटलं की काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं. मग ती अनामत रक्कम असो किंवा विविध कागदपत्रांची जुळवाजुळव असो... 

 

Nov 14, 2024, 10:39 AM IST

पुणेकर महिलेनं अख्खा ब्रश गिळला! जीभ साफ करताना...; तिला पाहून डॉक्टरही थक्क

Pune Woman Swallows Toothbrush : जीभ साफ करताना पुणेकर महिलेनं चक्क गिळला अख्खा ब्रश

Nov 13, 2024, 12:52 PM IST