protest

NCP Ajit Pawar Gat Protest against Bridge Collapsed At Chiplun PT1M30S

Chiplun | चिपळूण पूल दुर्घटनेबाबत अजित पवार गट आक्रमक

NCP Ajit Pawar Gat Protest against Bridge Collapsed At Chiplun

Oct 17, 2023, 07:10 PM IST

Maratha Reservation: मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, वैद्यकीय टीमकडून तपासणी सुरु

Manoj Jarange Health Issue: आंदोलनकर्ते आणि मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत. उपोषणाच्या नवव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Sep 6, 2023, 08:30 AM IST

वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का? राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचा पलटवार

 मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का?  असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Sep 4, 2023, 06:19 PM IST

सरकारने जुनेच पाढे वाचले, जीआर आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; जरांगे यांची स्पष्टोक्ती

Manoj jarange Reaction: सरकारचे शिष्टमंडळ मराठ्याच्या आरक्षणाचा जीआर घेऊनच येईल. आम्ही त्यांची देवासारखी वाट पाहतोय. आम्ही अधिकृत काही बोलणार नाही. सरकारच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहोत, असे जरांगे म्हणाले.

Sep 4, 2023, 04:16 PM IST

तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

Who Is Manoj Jarange: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्र स्थानी ही व्यक्ती आहे. अगदी शरद पवारांपासून संभाजीराजेंपर्यंत अनेकजण त्यांना भेटू आले आहेत.

Sep 4, 2023, 02:58 PM IST

Video: 'आम्ही चोर पकडतो आणि...'; भ्रष्टाचाराचा आरोप करत पोलीसच रस्त्यावर झोपला

Punjab Police Viral Video: या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंजाब पोलिसांचेच दोन कर्मचारी एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. हा वाद सुरु असताना अचानक एकजण रस्त्यावर आडवा पडतो. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनासमोर हा कर्मचारी आडवा पडतो आणि आरडाओरड करु लागतो.

Aug 24, 2023, 11:35 AM IST