20 रुपयांच्या टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल !
Tomato Price Hike: भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे.
Jun 27, 2023, 03:38 PM ISTVideo | गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडलं
Home Makers Budget To Get Unstable Vegetable Price Hike
Jun 13, 2023, 11:05 AM ISTआता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे...; तुम्ही Airtel, Jio वापरता का?
Airtel and Jio Recharge Plans Price Hike: मोबाईलमध्ये डेटा असल्याशिवाय आपली कोणतीही कामे आजकाल पुर्ण होत नाहीत (Price Hikes in Airtel and Jio Plans) ती अपुर्णचं राहतात. त्यातून आता एअरटेल आणि जिओ हे आपल्या रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Apr 28, 2023, 11:34 AM ISTLPG Cylinder Price Hike: महागाईचा भडका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरात नवे दर..
LPG Cylinder Price Hike : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीही मोजाव्या लागणार आहेत. 1 मार्चपासूनच घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Mar 1, 2023, 12:06 PM ISTLPG Gas Cylinder Price Hike: महागाईचा भडका, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
LPG Gas Cylinder Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. घरगुती LPG आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. (LPG Gas Cylinder Price) बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत आणि दिल्लीत पाहा किती असणार आहे.
Mar 1, 2023, 07:11 AM ISTGokul Price Increased : महागाईत आणखी एक झटका! अमूलनंतर गोकूळच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर
Gokul Price Increased : महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली. जाणून घ्या नवे दर
Feb 11, 2023, 09:14 AM ISTRavikant Tupkar Protest Cancelled | स्वाभिमानी संघटनेने आंदोलन घेतलं मागे, सरकारला दिली इतक्या दिवसांची मुदत
The Swabhimani organization withdrew the protest and gave the government a deadline of so many days
Nov 24, 2022, 06:35 PM ISTOranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...
Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे.
Nov 17, 2022, 09:00 PM ISTGas Cylinder Price: मोठा झटका! गॅस सिलिंडर दराबाबत सरकारने घेतला हा निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना फटका
Gas Cylinder Price Today: महागाईच भडका उडत असताना आता गॅस सिलिंडरचे दर (Gas Cylinder Price) वाढण्याचे संकेत मिळाले आहे. देशभरातील वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Nov 14, 2022, 09:59 AM ISTRice Dal will be expensive | देशात आता तांदूळ आणि डाळीचे भाव कडाडणार, दरवाढीची कारणं काय?
Rice Dal will be expensive The price of rice and pulses will increase in the country, what are the reasons for the price increase?
Nov 12, 2022, 10:20 AM ISTगुळ खाणाऱ्यांसाठी कडू बातमी... आता मोजावे लागणार अधिकचे पैसे?
सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पर्जन्यजन्य वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि त्यातून पिकांचे नुकसानही झाले आहे.
Nov 10, 2022, 03:59 PM ISTCNG And PNG Price Hike | सीएनजी, पीएनजी महागला! कसे कोलमडले तुमचे बजेट पाहा
Inflation will hit again, the price of CNG and PNG has increased so much
Nov 5, 2022, 08:20 AM ISTCNG-PNG Price: एका महिन्यात दुसऱ्यांदा CNG-PNG च्या दरात वाढ, सांगा जगायचं कसं?
मुंबईत CNG-PNG च्या दरात तब्बल इतक्या रुपयांनी झाली वाढ, सर्वसामान्य लोकांचं बजेट कोलमडलं
Nov 4, 2022, 09:51 PM ISTVideo | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्यापासून CNG पंप बंद
Important news for Pune residents, CNG pumps closed from tomorrow
Oct 31, 2022, 07:55 PM ISTVideo | पंढरपूरमध्ये ऊस दर आंदोलन पेटलं
Sugarcane tariff movement broke out in Pandharpur
Oct 27, 2022, 07:40 PM IST