संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात आढळला मृत साप
Sangli News : पाल, झुरळ आणि त्यानंतर आता साप... पोषण आहाराच्या बाबतीत अशी हेळसांड का होतेय? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Jul 3, 2024, 08:48 AM IST
मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या
अनेक महिलांना गर्भधारणेअगोदरच थायरॉईडचा त्रास असेल तर मातृत्वामध्ये अडथळे येतात. अशावेळी उपचार करुन गर्भधारणा राहिल्यावर थायरॉईडचा त्रास बाळाला होतो का? गर्भधारणे दरम्यान कोणत्या थायरॉईडच्या चाचण्या कराव्यात हे डॉ. अजय शाह सांगतात.
Jun 2, 2024, 01:08 PM ISTगर्भधारणेदरम्यान थायरॉइड झाल्यास कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या, बाळासाठीही फायदेशीर
अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान थायरॉइडची समस्या जाणवते. तसेच गर्भधारणे दरम्यान अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये थायरॉइडची देखील चाचणी करतात. डॉ. अजय शाह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
May 25, 2024, 10:00 AM ISTचाळीशीनंतरच्या गर्भधारणेची महिलांनी कशी घ्यावी काळजी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स
चाळीशीतील गर्भधारणेत काही वैद्यकीय गुंतागुंत, जसे की गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भातील क्रोमोसोम विकृतींना संबंधित आहे. या टप्प्यावर गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी संपूर्ण वैद्यकीय मूल्यमापन करणे आणि त्यांच्या प्रजनन आरोग्याच्या निवडीबद्दल योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
Apr 24, 2024, 12:38 PM IST..तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा
Stress and Pregnancy Side Effects: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
Apr 23, 2024, 09:41 AM ISTसेल बेस थेरेपीसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन आता यशस्वी गर्भधारणा शक्य
आयव्हीएफ प्रयोगशाळांमध्ये टाइम-लॅप्स इमेजिंग सिस्टमचा वापर हे देखील एक प्रगत तंत्रज्ञान आहे. ही प्रणाली गर्भाच्या विकासावर सतत लक्ष ठेवतात, भ्रूण गुणवत्ता आणि व्यवहार्यतेबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात.
Apr 13, 2024, 03:55 PM ISTगरोदरपणात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल नुकसान
Pregnancy Tips: गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी महिलांनी पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती असणं गरजेचे आहे.
Mar 20, 2024, 04:32 PM ISTगर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी जोडप्यांनी करून घ्यायला हव्यात 'या' तपासण्या
लग्नानंतर अनेक कपल प्लानिंग करतात. अशावेळी गर्भधारणेचा विचार करण्यापूर्वी काही टेस्ट करे गरजेचे असते. त्याबाबत डॉ. शिवा मुरारका, ज्येष्ठ शास्त्रज्ञ-प्रजनन जीनोमिक्स, न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन यांनी दिली माहिती.
Mar 7, 2024, 04:10 PM ISTEntertainment | दीपिका-रणवीरच्या घरी पाळणा हलणार, चाहत्यांसाठी गुडन्यूज
Deepika Padukone Ranveer Singh post pregnancy announcement
Feb 29, 2024, 09:15 PM ISTगरोदरपणात नारळपाणी प्यावे का? गैरसमज आणि महत्त्व जाणून घ्या
Coconut Water Benefits For Pregnancy: गर्भावस्थेत नारळपाणी पिणे पौष्टिक मानले जाते, पण नारळपाणीसंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे आहेत याबाबत जाणून घेऊया.
Jan 28, 2024, 12:04 PM ISTप्रेग्नेंसी मध्ये बादाम खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
गर्भधारणा हा एक असा कालावधी आहे ज्यामध्ये गर्भवती महिलेला प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. कसे चालावे, कसे बसावे, काय खावे, काय प्यावे आणि काय करावे तिच्यासाठी योग्य आहे किंवा तिच्यासाठी काय चुकीचे असू शकते, या सर्व गोष्टी गर्भवती महिलेच्या मनात सतत चालू असतात.
Jan 27, 2024, 12:22 PM ISTगर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम
प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं.
Jan 12, 2024, 06:37 PM IST'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य
Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं.
Jan 10, 2024, 02:01 PM IST
22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक...
Ram Mandir in Ayodhya : येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशातील गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे 22 जानेवारीलाच प्रसुती करण्याचा हट्ट धरला आहे. नेमकं यामागे कोणते कारण आहे ते जाणून घेऊया...
Jan 6, 2024, 10:21 AM ISTकतरिना-विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा? व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बम्प
Katrina Kaif Pregnancy: सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घटनेचा आहे. ज्यामध्ये कतरिना कॅज्युअल लूकमध्ये दिसली होती.
Nov 17, 2023, 03:06 PM IST